“डेटा” हे नवसंशोधन व प्रगतीचे इंधन – श्रीनिवास पी. एम -डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये ‘पॉवर बी. आय.’ कार्यशाळा संपन्न

कसबा बावडा आजच्या काळात डेटा चे महत्व अतिशय वाढले आहे. डेटा हे नवसंशोधनाचे व प्रगतीचे इंधन आहे. पॉवर बी.आय. तंत्रज्ञान वापरून अचूक विश्लेषणाच्या माध्यमातून जलद व अपारदर्शक निर्णय घेणे शक्य…

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या डॉ. जयवंत गुंजकर यांची इंडियन केमिकल सोसायटीकडून लाइफ फेलो म्हणून निवड

कोल्हापूर :  डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे संशोधक डॉ. जयवंत एल. गुंजकर यांची ‘इंडियन केमिकल सोसायटीच्यावतीने लाइफ फेलो’ म्हणून निवड झाली आहे. पदार्थ विज्ञान आणि अतिसूक्ष्म संकरित पदार्थ या क्षेत्रात…

एमपीएससीतील यशाबद्दल भौतिकशास्त्र विभागात माजी विद्यार्थ्याचा गौरव

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागासाठी एक अभिमानाचा क्षण ठरला आहे. अधिविभागाचा माजी विद्यार्थी (बॅच २०२१-२२) अजिंक्य नामदेव कदम याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत यश…

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला फोटोकेटालिटिक डाई विघटनासाठी पेटंट

कोल्हापूर – डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी फोटोकेटालिटिक डाई विघटनासाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाला भारतीय पेटंट प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. “टू सिन्थेसिस ऑफ हायली पोरस…

डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी साळोखेनगरच्या 6 विद्यार्थ्यांची “सॉफ्टएन्जर इंडिया” मध्ये निवड

कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या साळोखेनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर विभागातील 6 विद्यार्थ्यांची सॉफ्टएन्जर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या नामवंत आयटी कंपनीत निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी…

मटेरियल सायन्समध्ये देशातील ‘टॉप-१०’ संशोधकांत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांचा समावेश

कोल्हापूर: मटेरियल सायन्स या विषयामध्ये देशातील आघाडीच्या दहा संशोधकांमध्ये शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू तथा जागतिक कीर्तीचे संशोधक डॉ. प्रमोद पाटील यांचा समावेश झाला आहे. ‘रिसर्च डॉट कॉम’ या संशोधन मंचाने सन…

मुलांमधील ‘अंथरूण ओले करण्याच्या’ समस्येबाबत डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये मंगळवारी मार्गदर्शन

कोल्हापूर : डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कदमवाडी येथे लहान मुलांमधील ‘अंथरूण ओले करण्याच्या’ अर्थात बेड वेटिंग समस्येबाबत मार्गदर्शपर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक बेड वेटिंग दिनानिमित्त मंगळवार दिनांक 27…

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्र  अधिक कार्यक्षम बनेल- डॉ. संतोष भावे-डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये कार्यशाळा

कोल्हापूर कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (ए.आय.) मनुष्यबळ व्यवस्थापन (एच.आर.) क्षेत्र अधिक कार्यक्षम बनेल. एच. आर. ही फक्त एक प्रशासनिक प्रक्रिया न राहता, व्यवसायाच्या वृद्धीचाही महत्त्वाचा भाग बनेल, असा विश्वास भारत फोर्जचे माजी…

राज्यातील सैनिकी शाळांच्या शैक्षणिक सुधारणांसाठी राज्यस्तरीय समिती गठीत करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यातील जास्तीत-जास्त विद्यार्थी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये सहभागी व्हावेत आणि शिस्तप्रिय,आत्मविश्वास असलेला, सांघिकवृत्ती जोपासणारा, नेतृत्वाभिमुख विद्यार्थी तयार करण्याच्या दृष्टीकोनातून सैनिकी शाळांचे धोरण जाहीर केले आहे. यामध्ये सुधारणा करण्याची मागणी…

डी. वाय. पाटील विद्यानिकेतनचा दहावी सीबीएसईचा शंभर टक्के निकाल

कोल्हापूर : साळोखेनगर येथील डी. वाय. पाटील विद्यानिकेतन सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल यंदाही शंभर टक्के लागला आहे. या परीक्षेमध्ये मनाली सचिन कंदुरकर हिने 97.6% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर…

🤙 8080365706