प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत ‘आपलं’ पुरोगामी-समिती-संघ समविचारी परिवर्तन पॅनलची घोषणा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी ‘आपलं’ पुरोगामी-समिती-संघ समविचारी परिवर्तन पॅनलची घोषणा करण्यात आली. पुरोगामी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी विरोधी पॅनलच्या विरोधात एक सक्षम पॅनेल उभे…

मनापासून मेहनत केल्यास निश्चित यशप्राप्ती : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करा.. आत्मविश्वास बाळगा.. खूप मेहनत करा.. अपयश आलं तरी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करा.. मनापासून झोकून देऊन मेहनत केल्यास निश्चित यशप्राप्ती होते,…

शाहू छत्रपती फौंडेशनचे राजर्षी शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : शाहू छत्रपती फौंडेशनच्यावतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय राजर्षी शाहू आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी वीस शिक्षकांच्या नावांची घोषणा फौंडेशनचे अध्यक्ष जॉर्ज क्रूझ यांनी पत्रकार परिषदेत केली.         पंधरा शिक्षकाना राजर्षी शाहू आदर्श…

सीबीएसई शाळा सुरु करण्यासाठी महापालिकेने आराखडा तयार करावा : आमदार ऋतुराज पाटील

कोल्हापूर : मुंबई, ठाणे आणि पुणे महापालिकांच्या धर्तीवर कोल्हापूर महापालिकेची सीबीएसई शाळा सुरु करण्यासाठी कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील व शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगांवकर यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत…

दहावीचा निकाल जाहीर : कोकण पुन्हा अव्वल; कोल्हापूर विभाग दुसऱ्या क्रमांकावर

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षीही राज्यातून सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. कोकण विभागाचा निकाल तब्बल…

दहावीचा उद्या निकाल

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च – एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या, शुक्रवारी १७ जून रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार…

‘या’ दिवशी साजरा होणार विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

मुंबई : मागील दोन वर्षातील कोविड 19 च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत नियमित येणे बंद होते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ आणि आस्था निर्माण होण्यासाठी विदर्भ वगळता उर्वरित राज्यात 15 जून…

शैक्षणिक वर्ष 13 जून पासून; विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत जाणार ‘या’ तारखेपासून

मुंबई : राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णयानुसार येत्या 13 जून पासून (दुसरा सोमवार) शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे.…

प्रा. सौ. जाहिदा नियाज खान यांची निवड

कोल्हापूर : प्रोजेक्ट सेंट्रल अंतर्गत मीटिंग व युनिटी थ्री डी कार्यशाळेसाठी कोल्हापूरच्या केआयटीमधून प्रा. सौ. जाहिदा नियाज खान यांच्यासह नऊ प्राध्यापकांची सोफिया बल्गेरिया दौऱ्यासाठी निवड झाली आहे. प्रोजेक्ट सेंट्रल हा…

राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के; यंदाही मुलींची बाजी; कोल्हापूर विभागाचा ९५.०७ टक्के निकाल

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून राज्याचा निकाल ९४.२२ टक्के लागला…

🤙 8080365706