कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागामध्ये आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजन करण्यात आले असून मंगळवार (दि. १३) ते गुरूवार (दि. १५) दरम्यान इलेक्ट्रॉनिक वेस्ट अँड सस्टेनेबल डेव्हल्पमेंट या विषयावर वेबिनार होणार आहे. या वेबिनार आणि इलेक्ट्रॉनिक…
