रोबोटिक्स लॅबमुळे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास होईल-डॉ. संजय डी. पाटील

कसबा बावडा : रोबोटिक्स अँड ऑटोमेशन लॅब मुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणि कौशल्यामध्ये विकास घडून येईल व रोबोटिक क्षेत्रातील उत्तम अभियंते घडतील असा विश्वास डॉ. संजय डी. पाटील यानी यावेळी व्यक्त…

उच्च शिक्षणासाठी मुलींना शंभर टक्के शुल्क माफी…

मुंबई : 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न गटातील कुटुंबातील विद्यार्थीनींना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफी देण्याचा निर्णय शिंदे सरकारकडून घेण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून ही…

डी.वाय.पाटील अभियांत्रिकीच्या सिद्धी राजाध्यक्षची दिल्लीतील परेड साठी निवड

कसबा बावडा : कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाची छात्रा कु. सिद्धी राज्याध्यक्ष हिची एन.सी.सी. च्या 5 महाराष्ट्रीयन बटालियन मधून 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिना निमित्त…

डी वाय पाटील फार्मसीची विद्यार्थिनी राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेत अव्वल

कोल्हापूर: डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट व रिपकॉर्ड फार्मासिटीकल यांच्या संयुक्त विद्यमाने जयसिंगपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महाविद्यालयीन पोस्टर व प्रश्नमंजुषा स्पर्धेत डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी…

शाखाविस्तार आणि नोकरभरती संचालकांच्या हितासाठीच : जितेंद्र म्हैशाळे

कोल्हापूर :- कोजीमाशि पतपेढीमध्ये फक्त ४२ कोटीच्या ठेवी असताना तब्बल १३ कर्मचारी नेमले आहेत.संस्थेच्या एकूण नफ्यातील सत्तर टक्के भाग या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी खर्च होतो यातून सभासद हित ते काय ?…

नमस्ते फौंडेशनचा आणखी एक स्तुत्य उपक्रम ; ३६६ गरजू विद्यार्थ्यांना मोफत स्वेटर वाटप.

नाशिक :- “जिथे कमी तिथे आम्ही” या युक्तीवर चालणाऱ्या नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक ही संस्था नेहमी समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात पुढे असते.नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक यांच्याकडून कै.शालिनीताई बिडकर प्राथमिक व…

शिक्षक भरती संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची महत्त्वपूर्ण माहिती 

नागपूर: शिक्षक भरती संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. शिक्षणाच्या गुणवत्तेचा दर्जा वाढवण्यासाठी राज्यात यापुढे जिल्हा परिषदच्या शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत, असं दीपक केसरकर म्हणाले.शिक्षक एकदा शाळेवर…

राज्यातील कंत्राटी शिक्षक भरती धोरण रद्द करा-आम. सतेज पाटील

कोल्हापूर: राज्यात विविध विभागांतील शिक्षकासह १३८ संवर्गातील शासकीय पदे कंत्राटी कंपन्यांमार्फत भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कंत्राटी शिक्षक भरतीला समाजातील विविध घटकांनी विरोध दर्शवला असून हे धोरण रद्द करावे अशी…

डी. वाय.पी इंजिनीअरिंग साळोखेनगर येथे’सतेज मॅथ्स स्कॉलर’ परिक्षा उत्साहात संपन्न

साळोखेनगर : साळोखेनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सतेज मॅथ्स स्कॉलर परिक्षा उत्साहात संपन्न झाली. राधानगरी, गारगोटी, पन्हाळा, कागल, शाहुवाडी, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, तसेच कोल्हापूर शहरातील बारावी विज्ञान…

महापरिनिर्वाण दिनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचं विशेष ट्विट…

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६७वा महापरिनिर्वाण दिन आहे. देशासह जगभरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्री आणि नेते बाबासाहेब आंबेडकर…

🤙 8080365706