घोडावत विद्यापीठाला टाइम्स एज्युकेशन आयकॉन पुरस्कार

कुंभोज प्रतिनिधी  संजय घोडावत विद्यापीठाला शैक्षणिक आणि सह-अभ्यासक्रमातील उत्कृष्टतेसाठी टाइम्स ऑफ इंडिया च्या वतीने यावर्षीचा टाइम्स एज्युकेशन आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई येथील कार्यक्रमात अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक…

शिक्षण पद्धती सोबत आर्थिक साक्षरता ही महत्त्वाची आहे : डॉ.चेतन नरके

कोल्हापूर : एशियन कंट्रीज मध्ये उदाहरणार्थ जपान सारख्या देशात मुलांना वयाच्या आठ वर्षापर्यंत बँकेचे व्यवहार, बसमधून किंवा रेल्वेमधून प्रवास करताना सरकारी नियमांचे पालन करणे, वयोवृद्ध लोकांसोबतचा शिष्टाचार यातून आपली संस्कृती…

चंदगड महाविद्यालयामध्ये ‘सहकारातून समृद्धी आणि देश-विदेशातील रोजगारांच्या संधी’ या विषयावर चेतन नरकेंनी केले मार्गदर्शन

कोल्हापूर : चंदगड महाविद्यालयामध्ये सामाजिक विषयांवर प्रबोधनात्मक ‘चर्चासत्र’ आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित राहून ‘सहकारातून समृद्धी आणि देश-विदेशातील रोजगारांच्या संधी’ या विषयावरती उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींना चेतन नरके…

महिला सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे: प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील

कोल्हापूर: महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याची जबाबदारी शिक्षकांनी उचलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचे बेटी बचाओ अभियान, विद्यार्थी विकास विभाग…

एम .जी.शहा विद्यामंदिर व जुनियर कॉलेज, बाहुबली शाळेचे तालुकास्तरीय शासकीय क्रीडास्पर्धेमध्ये धवल यश

कुंभोज (विनोद शिंगे) वारणानगर येथे दि. 23 व 24 सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या शासकीय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये विविध खेळ प्रकारातून प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड झाली. यामध्ये 14…

शिवाजी विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या हस्ते मुख्य प्रशासकीय भवनात पंडित उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण…

साहित्यात मराठी भाषेचे योगदान – डॉ सर्जेराव पदमाकर

कुंभोज  (विनोद शिंगे) नागनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित नरंदे हायस्कूल नरंदे, देशमुख इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये डॉ. सर्जेराव पदमाकर यांचे चौथे व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते शिवाजी देशमुख व…

इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज च्या वतीने 55 शिक्षकांना पुरस्कृत केले

कोल्हापूर: (संग्राम पाटील ) इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज च्या वतीने 55 शिक्षकांना पुरस्कृत केले आहे. व त्यामधले काही शिक्षक हे मतिमंद मुलांची शिक्षक कर्णबधिर मुलांचे शिक्षक व हॅंडीकॅप यांचे…

किसन वीर महाविद्यालयात स्वच्छता मोहीम ;राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उपक्रम

वाई : येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छता ही सेवा अंतर्गत व राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांच्या मार्गदर्शनाखाली फुलपाखरू…

टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी पाच वर्षाची मुदत

मुंबई : प्राथमिक शिक्षक नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षकांना मुदत वाढवून देण्यात आली असून, ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तीन वर्षा ऐवजी पाच वर्षे मिळणार आहेत. शालेय शिक्षण…

🤙 8080365706