शांतीनिकतेनमध्ये बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या बीनिशचा करवीर तालुका शिवसेनेच्या (उबाठा) वतीने सत्कार

एका व्यापाऱ्याचा मुलगा सीबीएसई बोर्डाच्या बारावी परीक्षेत ९७.८० टक्के गुण मिळवून शांतिनिकेतनमध्ये प्रथम येतो, ही बाब गांधीनगर बाजारपेठेस प्रेरणादायी असून व्यापारी वर्गासाठी दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे…

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या पॉडकास्टचा, डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते प्रारंभ

बावडा : डी वाय पाटील अभियांत्रिक महाविद्यालय कोल्हापूरच्यावतीने बारावी नंतरच्या करियर संधी आणि अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबात मार्गदर्शक ठरणाऱ्या DYPCET PODCAST चा शुभारंभ डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी.…

मेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी

कोल्हापूर विभागातील फार्मसीच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या मेगा पूल कॅम्पस ड्राईव्हद्वारे ४८ विद्यार्थ्यान विविध कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे. डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी…

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली आता कायमची बंद

जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ११ हजार ८५ शिक्षकांची भरती पार पडली असून, त्यांची निवड यादी देखील प्रसिद्ध झाली आहे. पण, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्यांच्या नेमणुका थांबल्या होत्या. आता त्याला…

डॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार – इंडियन एज्युकेशन समिटमध्ये शैक्षणिक कार्याचा गौरव

कोल्हापूर/ प्रतिनिधी : डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या असीम योगदानाबद्दल “जीवनगौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे झालेल्या १३ व्या…

डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये सिक्स ॲक्सिस इंडस्ट्रिअल रोबो कार्यान्वित

विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळण्याच्या हेतूने डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाने एक मोठे पाऊल उचलत रोबोटिक्स अँड ऑटोमेशन लॅब अंतर्गत सिक्स ॲक्सिस इंडस्ट्रिअल रोबो कार्यान्वित केला आहे. संस्थेचे…

वाहन उद्योग क्षेत्रामध्ये ‘आयटी’ला प्रचंड संधी : निसान डिजिटल इंडियाचे प्रमुख रमेश मिरजे यांचे प्रतिपादन

वाहन उद्योग क्षेत्र प्रचंड मोठ्या स्थित्यंतरामधून जात आहे. इलेक्ट्रिक व हायब्रीड वाहने, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, इंटरनेट ऑफ थिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, क्लाऊड कॉम्प्युटिंग अशा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर वाहन क्षेत्रामध्ये होत…

इन्फ्रारेड रेडिएशन अवरोधित करणाऱ्या स्वदेशी तंत्रज्ञानयुक्त उपकरणाला पेटंट

कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर येथे कार्यरत असलेले संशोधक डॉ. जयवंत गुंजकर यांना भारत सरकारच्या DST-SERB रामानुजन आणि कोअर प्रकल्पाअंतर्गत “लिक्वीड कॉलम बेस्ड ऑप्टिकल इन्फ्रारेड फिल्टर” या उपकरणासाठीचे…

राज्यात लवकरच टीईटी परीक्षा

बेळगाव : राज्यात दहा हजार शिक्षकांच्या भरतीसाठी जूनमध्ये महिन्यात टीईटी होणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने टीईटीची तयारी करण्याची सूचना केली असून, परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. राज्यात रिक्त…

स्वतःमधील बलस्थान ओळखून वाटचाल करा : अनया जमदग्नी

कोल्हापूर: स्त्री ही त्याग,प्रेम आणि संयमाचे प्रतीक आहे. त्यांच्यामध्ये अंगभूत कौशल्ये असतात. स्पर्धेच्या युगात स्वतःमधील बलस्थान ओळखून वाटचाल करा असे प्रतिपादन रेडिओ मिरचीच्या प्रोग्राम हेड अनया जमदग्नी यांनी केले. कसबा…