पांडुरंग फिरींगे कोल्हापूर : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त तसेच वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत विवेकानंद महाविद्यालयातील ग्रंथालयाच्या वतीने ग्रंथप्रदर्शन संपन्न झाले. या ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष…
