कोल्हापूर: विद्यार्थ्यांना पदवीच्या पलिकडे भावनिकदृष्ट्या सजग आणि नैतिकदृष्ट्या जबाबदार नागरिक बनविणे ही आजच्या ‘ग्लोबल’ काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भारतातील तीन खाजगी विद्यापीठांचे माजी कुलगुरू तथा ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरियन इन्स्टिट्यूट ऑफ…
गारगोटी : वाचन संस्कृती वाढविण्यासाठी तसेच तरुण पिढीला ग्रंथाकडे आकर्षित करण्यासाठी दि.१ ते १५जानेवारी २०२५ दरम्यान ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभागाने…
कोल्हापूर: महाराष्ट्राची वारकरी परंपरा आपल्या बहुप्रसवी वाणीने समृद्ध करणारे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या आजवर संगीतबद्ध न केलेल्या काही निवडक अभंगांना संगीतबद्ध करून रसिकांना सादर करण्याची कामगिरी शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणारा ग्रंथ महोत्सव या वर्षापासून मुख्य प्रशासकीय इमारत आणि विस्तार (अनेक्स) इमारत यांमधील मोकळ्या प्रांगणात १६ व १७ जानेवारी २०२५ असा दोन…
कोल्हापूर (पांडुरंग फिरींगे) दि.15 जानेवारी 2025 रोजी पुणे येथे होणा-या राष्ट्रीय पातळीवर सेना दिवस परेड एन.सी.सी टूपमध्ये विवेकानंद महाविद्यालयातील अंडर ऑफिसर निशा अमर बजागे, बी.ए.भाग 3 (होमसायन्स्) हिची निवड झाली…
कोल्हापूर:कसबा बावडा येथील डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये बजाज ऑटो लिमिटेड ,पुणे कंपनीच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न झाले. या कॅम्पस इंटरव्यूमध्ये डी वाय पाटील पॉलिटेक्निक बरोबरच…
कोल्हापूर: संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागांतर्गत “सीएनसी” विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमास प्रशिक्षक अभिजीत चौगुले, सुशांत मिसाळ, प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.…
कोल्हापूर : भूगोल विभागातील पी.जी.डिप्लोमा इन जिओइन्फॉर्मेटिकसच्या विद्यार्थ्यांची रिजनल रिमोट सेन्सिंग सेंटर (RRSC) – ISRO, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लीकेशनस सेंटर (MRSAC) नागपूर आणि नवेगाव व्याघ्र प्रकल्प (NNTR) गोंदिया येथे यशस्वी…
कोल्हापूर : प्रत्येकांनी डिजिटल साक्षरता झाल्यास सायबर गुन्हे टाळता येतील. त्यासाठी सायबर गुन्ह्याबाबत डिजिटल साक्षरता असणे आवश्यकआहे, असे प्रतिपादन अर्थशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख व सेबीचे नामिकासाधन तज्ञ प्रा.डॉ.विजय ककडे यांनी…
कोल्हापूर: महाराष्ट्र शासनाच्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात ‘एक तास वाचनाचा’ उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला विद्यार्थिनींचा उत्तम प्रतिसाद लाभला. …