डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे ‘अन्वेषण’ स्पर्धेत देदीप्यमान यश

कोल्हापूर:असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या (एआययु) वतीने आयोजित अन्वेषण 2025-26 या संशोधन स्पर्धेत पश्चिम विभागामध्ये डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी देदीप्यमान यश संपादन केले आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आंतरविद्याशाखा विभागात प्रथम…

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापिठाच्या प्र. कुलपतीपदी ऋतुराज पाटील यांची नियुक्ती कुलपती डाॅ. संजय पाटील यांची घोषणा

कोल्हापूर: तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापिठाच्या प्र. कुलपतीपदी विश्वस्त ऋतुराज संजय पाटील यांची नियुक्ती करत असल्याची घोषणा कुलपती डाॅ. संजय पाटील यांनी केली. तळसंदे…

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा सोमवारी तिसरा दीक्षांत समारंभ

कोल्हापूर : डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदेचा तिसरा दीक्षांत समारंभ सोमवार दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. उद्योगपती…

एनआयटीमधील कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये १५४ विद्यार्थ्यांची निवड

कोल्हापूर:उंचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (एनआयटी) काॅलेजमध्ये प्रिकाॅल लि. पुणे या नामांकित कंपनीचे कॅम्पस इंटरव्ह्यू पार पडले. यात एनआयटी व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध काॅलेजमधील तब्बल १८२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.…

तंत्रज्ञानातील सक्षमतेमुळे ‘विकसित भारत’ चे स्वप्न लवकरच सत्यात : प्रा. टी जी सीताराम

कोल्हापूर:भारतामध्ये मिळणारे अभियांत्रिकी शिक्षण हे अतिशय उच्च दर्जाचे असून त्या जोरावर आज जागतिक पातळीवर भारत तांत्रिक नेतृत्वकडे वाटचाल करत आहे. भारताच्या या तंत्रज्ञान सक्षमतेमुळे ‘विकसित भारत’ हे आता स्वप्न राहिलेले…

अशोकराव माने पॉलीटेक्निक गुणवत्तेत आघाडीवर : विजयसिंह माने

अंबप:- नावीन्यपूर्ण उपक्रमातून शैक्षणिक गुणवत्ता विद्यार्थ्यांना सर्वोच्च यश मिळवून देते.याचसाठी अशोकराव माने पॉलिटेक्निकने नेहमीच दर्जेदार शिक्षणपद्धतीचा अवलंब करीत गुणवत्ता सिद्ध केली आहे.तंत्र शिक्षण मंडळाच्या परीक्षेत विद्यार्थी अव्वल येण्याची परंपरा पॉलिटेक्निक…

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या १० विद्यार्थ्यांची क्यू-स्पायडर्स निवड

कोल्हापूर:डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या एम.सी.ए. अंतिम वर्षातील १० विद्यार्थ्यांची यशस्वी क्यू-स्पायडर्स कंपनीमध्ये निवड झाली आहे . या विद्यार्थ्याना 3.5 लाख ते 9.5 लाख वार्षिक पॅकेज मिळाले…

कोल्हापूरमध्ये गुरुवारपासून ‘ग्लोबल टेककॉन २०२६’ चे आयोजन

कोल्हापूर:डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदे आणि इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली (आय. एस. टी. ई.) यांच्या संयुक्त विद्यमाने ८ व ९ जानेवारी रोजी ‘ग्लोबल टेक…

कागल येथील श्रद्धा कॉलेज ऑफ नर्सिंग या संस्थेला बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमासाठी अधिकृत मान्यता; मंत्री मुश्रीफ यांचे मानले आभार

कोल्हापूर:कागल येथील श्रद्धा कॉलेज ऑफ नर्सिंग या संस्थेला बी.एस्सी. नर्सिंग (B.Sc. Nursing) या पदवी अभ्यासक्रमासाठी अधिकृत मान्यता मिळाल्याने कागल व परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या महत्त्वपूर्ण यशाबद्दल मंत्री हसन…

इंडियन नॅशनल यंग अकॅडमी ऑफ सायन्सच्या सदस्यपदी डॉ. अश्विनी जयंत काळे यांची निवड

कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठाच्या सेंटर फॉर इंटरडीसीप्लेनरी रिसर्चच्या स्टेम सेल अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन व मेडिकल बायोटेक्नॉलॉजी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. अश्विनी जयंत काळे यांची इंडियन नॅशनल यंग…

🤙 8080365706