उचगाव : बांधकाम कामगारांनी आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घ्यावी. त्यांच्या मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत असे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केले. उचगाव येथे 184 बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे…
कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण संदर्भामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी, कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाच्या प्रक्रियेसह अन्य आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आ.…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्रीय भूपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्लीत महाराष्ट्रातील रस्त्यांच्या कामाबाबत राज्यातील सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला धनंजय महाडिक उपस्थित होते. नामदार गडकरी…
नवी दिल्ली : दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांसंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी राज्यातील गडकोटांची होत असलेली दुरावस्था व काही अनुचित प्रकार याबाबतचे मुद्दे संभाजीराजे यांनी मांडले. केंद्रीय…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : लवकरच रात्रीची विमान सेवा सुरू होणार, कोल्हापूरच्या व्यापार-उद्योग आणि पर्यटनाला मिळणार चालना मिळणार आहे.आता कोल्हापूर विमानतळ रात्री सुध्दा सुरू राहणार आहे. कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडींग आणि विस्तारीत…
कोल्हापूर : हुपरी कोल्हापूर रस्त्यावर उचगाव हायवे पूल ते गडमुडशिंगी कमान मार्गावर मोठं मोठे खड्डे पडले असून येथे दोन दिवसापूर्वी खड्यामध्ये पडून तब्बल बारा अपघात झाले असून असे छोटे मोठे…
सरनोबतवाडी : सरनोबतवाडी (ता. करवीर) येथील प्रताप भोसलेनगरात स्ट्रीटलाईट नसल्याने अंधाराचे साम्राज्य आहे. अजून किती वर्षे अंधारात काढायची असा प्रश्न येथील नागरिकांनी ग्रामपंचायतीला विचारला आहे. या परिसरात तातडीने स्ट्रीटलाईटची सोय…
बहिरेश्वर (प्रतिनिधी) : बहिरेश्वर ते आमशी रस्त्यावर साईड गटर्स अभावी पावसाचे पाणी साठुन राहत असल्याने रस्ता खराब होण्याच्या मार्गावर आहे. बांधकाम विभागाने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री आवास योजनेंर्गत बांधलेल्या व केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाकडून ‘गुणवत्ता प्रमाणपत्र (सर्टिफिकेट ऑफ मेरिट) २०२२’ पुरस्कार मिळालेल्या रामसिना ग्रुपच्या नागाळा पार्क येथील लोकनगरी गृहप्रकल्पाला केंद्रीय रेल्वे व टेक्सटाइल्स…
कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या विकासकामाला गती मिळावी यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहेत. शहरात सुरू असलेल्या विविध योजनेची कामे गतीने पूर्ण करा. तसेच विकासकामे दर्जेदार व्हावी याकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष केंद्रीत…