टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला मोठा झटका… 

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (TCS) मोठा झटका बसला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने TCS सोबतचा करार रद्द केला आहे. संस्थेच्या ऑनलाइन प्रवेश परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा…

राम मंदिरास विरोध करणारे पक्षकार राम मंदिर सोहळ्यास जाणार का..?

नवी दिल्ली: राम मंदिर आणि वादग्रस्त बाबरी मशीद प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरु होते. त्यावेळी इक्बाल अंसारी यांच्याकडे सर्वांचे लक्ष होते. कारण बाबरी मशीदकडून ते पक्षकार होते. 2016 मध्ये 95 वर्षीय…

अनाधिकृत नळ जोडणी १९ कॉलनीला पाणी पुरवठा बंद, विभागाचा अजब कारभार.

बालिंगा: (प्रतिनिधी )फुलेवाडी रिंग रोड पश्चिम बाजुला नागरी लोकवस्ती झपाट्याने वाढत चालली आहे. जवळपास १९कॉलनी वसल्या आहेत हा सगळा भाग शहरालगतच असुन उपनगराचाच भाग असल्याची वस्तुस्थिती आहे परंतु हा शैजारील…

कोल्हापूर शहराच्या विकासास चालना द्यावी : आम. जयश्री जाधव

कोल्हापूर: कोल्हापूरातील शाहू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक उभारावे आणि शाहू मिलच्या जागेचा सर्वांगीण विकास करावा आणि कोल्हापूर शहराच्या विकासास चालना द्यावी अशी मागणी आमदार जयश्री…

व्हीएसआयच्या ज्ञानयाग ऊस प्रशिक्षणासाठी ‘शाहू’चे सभासद रवाना

कागल(प्रतिनिधी) : पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तथा व्हीएसआय पुणे या महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांच्या शिखर संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षण कार्यक्रमासाठी येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर…

पहिला आणि शेवटचा लढा समजून एवढ्या ताकदीनं उभं राहा की… मनोज जरांगे पाटील यांचं आवाहन

सोलापूर : खूप अन्याय झालाय, अन्यायाची जाणीव राहू द्या, आरक्षणासाठी आपल्या मराठा बांधवानी बलिदान दिले, हे बलिदान विसरता येणार नाही. मराठा बांधवांच्या बायकांच्या कपाळावरचे कुंकू पुसलं, याची आपल्याला आठवण ठेवायला…

बोंद्रेनगर परिसरातील ७७ कुटुंबाचे हक्काचे घरसाकारत असल्याचा मनस्वी आनंद- आमदार सतेज पाटील

कोल्हापूर: बोंद्रेनगर परिसरातील 77 बेघर कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून नवीन घर बांधून देण्याचे पुण्याईचे काम आपल्या हातून झाले याचा आपल्याला मनस्वी आनंद होत आहे. या बेघर कुटुंबाचे हक्काचे घर…

कळे-मरळी दरम्यान ठाकरे गटाच्या वतीने महामार्गावर रास्ता रोको

कोल्हापूर : कोल्हापूर-गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर पहिल्या टप्प्यात कळे-कोल्हापूर दरम्यानच्या रस्त्याचे काम निकृष्ट व धिम्या गतीने सुरु आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातामध्ये वाढ झाली आहे.याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग व संबंधित ठेकेदार कंपनीने…

भारतात लवकरच सुरु होणार स्काय बस ; नितीन गडकरी यांनी केली चाचणी…

नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे देशातील नागरिकांना सुलभ वाहतूक व्यवस्था प्रदान करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी तंत्रज्ञानाच्या पायलट प्रमाणन आणि…

‘आयकॉन इंडस्ट्रियल पार्क’ चे उद्घाटन संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अंबप येथील ३५ एकर जागेवरील उद्योगजगतात चर्चा होणाऱ्या ‘आयकॉन इंडस्ट्रियल पार्क’ या औद्योगिक प्लॉटच्या प्रकल्पपूर्तीचा सोहळा संपन्न झाला. गणेश उत्सवाच्या काळातील या सोहळ्यात भव्य गणेश मंदिरात श्रीगणेशाची…

🤙 9921334545