राज्य सांस्कृतिक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

मुंबई : महाराष्ट्र शासन राज्य सांस्कृतिक पुरस्कार वितरण सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालय मुंबई येथे दिमाखात पार पाडला. कोकणातील दशावतार ते झाडीपट्टीतील कलात्मक विविधतेने नटलेल्या हरेक क्षेत्रातील नामवंत कलाकारांना राज्य…

जिथे कमी तेथे आम्ही या उक्तीवर चालणारे नमस्ते नाशिक फाउंडेशन

कोल्हापूर: “जिथे कमी तेथे आम्ही “ या उक्तीवर चालणाऱ्या नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक यांच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक व गोखले एज्युकेशन सोसायटीचे सर डॉ. मो. स. गोसावी…

महाराष्ट्र क्लायमेट रिझल्ट डेव्हलपमेंट प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेच्या सदस्यांचा बुधवारी कोल्हापूर दौरा

कोल्हापूर: कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराचे पाणी नियंत्रण करणे, पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी राज्यातील इतर दुष्काळग्रस्त भागात वळवणे यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र क्लायमेट रिझीलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला जागतिक…

बहिरेश्वर येथे स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत आमदार पी एन पाटील यांचे फंडातून 20 लाखाच्या कामाचा शुभारंभ…

बहिरेश्वर : करवीर तालुक्यातील मौजे बहिरेश्वर ता करवीर येथे स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत आमदार पी एन पाटील यांनी (45/15 आमदार फंडातून) नागरनाथ मंदिर ते बापु काशिद झापापर्यंत च्या ४५० मीटर रस्ता…

विद्या मंदीर, घोटवडे शाळेचे फ्युच्युरिस्टीक क्लासरूम बांधणेसाठी 50 लाख रुपयांचा निधी

कौलव : जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की तुमच्या नजरेसमोर काय चित्र उभं राहतं याची कल्पना आम्हाला आहे. पण आता जिल्हा परिषदेच्या शाळांचे चित्र बदलतं आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा केवळ डिजिटलच…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री सुरगीश्वर सांस्कृतिक भवनाचे भूमीपूजन

कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथील श्री सुरगीश्वर सांस्कृतिक भवनाचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. श्री सुरगीश्वर सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी अंदाजे 5 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री सुरगीश्वर सांस्कृतिक भवनाचे भूमीपूजन

कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथील श्री सुरगीश्वर सांस्कृतिक भवनाचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. श्री सुरगीश्वर सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी अंदाजे 5 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या…

आमदार सतेज पाटील यांनी केली कॉम्रेड दिवंगत गोविंदराव पानसरे स्मारकाच्या कामाची पाहणी केली

कोल्हापूर: आमदार सतेज पाटील यांनी प्रतिभानगर येथील दिवंगत ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे स्मारकाच्या कामाची पाहणी केली. येत्या 20 फेब्रुवारी रोजी कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या स्मृतीदिनी या स्मारकाचे लोकार्पण करण्यात…

सीमा भागातील शेतकऱ्यांसह मंत्री गडकरींना भेटू : राजे समरजितसिंह घाटगे..

कागल (प्रतिनिधी) : पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सौंदलगा-यमगर्णी येथील वेदगंगा नदीवरील पूल कागलमधील प्रस्तावित पिलरच्या पुलाप्रमाणे व्हावा.अशी सीमा भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे.माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटकातील सर्वपक्षीय स्थानिक…

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला मोठा झटका… 

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (TCS) मोठा झटका बसला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने TCS सोबतचा करार रद्द केला आहे. संस्थेच्या ऑनलाइन प्रवेश परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा…