कोल्हापूर: बहिण भावाने कोल्हापुरातील राजाराम तलावात उडी घेऊन आपले जीवन संपवले. हा प्रकार गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास निदर्शनास आला. भूषण निळकंठ कुलकर्णी (वय 61) भाग्यश्री निळकंठ कुलकर्णी (वय 57,दोघे रा…
कोल्हापूर : पोलीस असल्याचे सांगून एका अज्ञाताने पिस्तुलाचा धाक दाखवून शाहूपुरी येथील व्यापारी संदीप नष्टे आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकावले याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात केली. शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात…
नागपूर: नागपूर मधील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याचा प्रकार समोर आला आहे. साहिल सिद्धार्थ नितनवरे असे आरोपीचे नाव असून, ऑगस्ट…
पन्हाळा तालुक्यातील कोडोली मंंडल अधिकारी कार्यालयातील मंडल अधिकारी अभजीत नारायण पवार (रा. रुक्मिणीनगर कोल्हापूर) यांच्यावर पंधरा हजार रुपयाची लाच घेतल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. मंडल अधिकारी पवार…
दीड वर्षाच्या मुलाची साडेचार लाख रुपयांना विक्री केल्याच्या आरोपाप्रकरणी दोन तृतीयपंथीयांसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली. आरोपीमध्ये मुलाच्या आई-वडिलांचाही समावेश आहे. याप्रकरणी डीएन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…
राधानगरी तालूक्यातील बारडवाडी येथे किरकोळ कारणावरूण मूलाने आईच्या डोक्यात खोरे घालून निर्घून खून केला. मालूबाई श्रीपती मूसळे वय 70 असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी तिचा मूलगा संदीप…
पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या एका निवासी शाळेतील बारावीत प्रवेश घेतलेल्या अभय हणमंत देवकाते (वय १७) बारामती याने सुसाईड नोट लिहुन ठेवत शाळेतच गळफास घेवून आत्महत्या केली. अभय हा पाचगणी येथील शाळेत…
पुण्यामध्ये शनिवारी रात्री अल्पवयीन चालकाने महागडी पोर्श गाडी चालवून अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्ट यांना धडक दिली. या धडकेत दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद पुण्यासह राज्यभर उमटताना दिसत…
कागल तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून श्रीमती अश्विनी अतुल कारंडे राहणार, लक्षदीप नगर, रेल्वे स्टेशन जवळ, न्यू शाहूपुरी कोल्हापूर. यांना 30000 रुपयाची लाज घेताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच…
कोल्हापूरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील सुलोचना पार्कमध्ये घरातच थाटलेल्या अवैध गर्भलिंग निदान केंद्रावर आरोग्य विभाग आणि पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली होती. पाच महिन्यानंतर या गुन्ह्यातील तीन एजंटना करवीर…