लाल महालातील ‘लावणी’वरून संताप; गुन्हा दाखल

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य राहिलेल्या लाल महालात लावणीवर नृत्य केल्याप्रकरणी राज्य भरातून संताप व्यक्त होत आहे. मराठी कलाकार वैष्णवी पाटील हिच्यासह दोन अनोळखी व्यक्तींविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा…

लाचप्रकरणी शाहूवाडीतील मंडल अधिकाऱ्यासह पंटरवर गुन्हा

कोल्हापूर : शेतजमिनीच्या वारसा नोंदीसाठी पाच हजार रुपयांची मागिल्याप्रकरणी आंबा (ता. शाहूवाडी) येथील मंडल अधिकारी संतोष सांगडे याच्यासह पंटर मुबारक उस्मान मुजावर (रा. विशाळगड,) याच्याविरुद्ध शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

सिद्धनेर्लीत विजेचा शॉक लागून तीन मेंढ्या ठार

सिद्धनेर्ली : सिद्धनेर्ली येथे कागल – निढोरी राज्य मार्गालगत शिवम टाइल्सच्या समोर असणाऱ्या विजेच्या खांबाजवळ विजेच्या तारेला स्पर्श होवून शिवाजी तांदळे सिद्धनेर्ली या मेंढपाळाच्या तीन मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या. आज दुपारी…

केतकी चितळेला ‘ॲट्रॉसिटी’तंर्गत अटक

ठाणे : अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ‘ॲट्रॉसिटी’तंर्गत (अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) केतकीला अटक झाली असून ठाणे सत्र न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रवादी…

🤙 8080365706