बंगळुरू : बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूरचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणीत ड्रग्ज घेतल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणी त्याला…
सरुड : शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर ग्रामीण रुग्णालयाचा वैद्यकीय अधिकारी (वर्ग १) डॉ. आशितोष अरुण तराळ (वय ३८) याला पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी रंगेहाथ…
कोल्हापूर : अगोदरच वाहतुकीच्या कोंडीमुळे कोल्हापूरकर त्रस्त असतानाच मंत्र्यांचे दौरे सर्वसामान्यांच्या डोक्याचा ताप बनत आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ताफ्याची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याने सर्वसामान्य वाहनधारकाच्या…
राधानगरी : राधानगरी तालुक्यातील सरवडे बाजारपेठेतील पांडुरंग संपत्ती पोवार यांचे चप्पलचे दुकान शॉर्ट सर्किटने आग लागून भस्मसात झाले. यात फार मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.…
भोपाळ : मध्य प्रदेशातील सतना शहरातील चौकात माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याची काही लोकांनी तोडफोड केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून व्हिडिओमध्ये…
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एकतर्फी प्रेमातून एका विद्यार्थिनीची कॉलेजजवळून २०० फूट ओढून नेत हत्या करण्यात आली आहे. भरदिवसा कॉलेजजवळ तरुणीची भोसकून हत्या झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मृत तरुणी ही १९ वर्षीय…
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य राहिलेल्या लाल महालात लावणीवर नृत्य केल्याप्रकरणी राज्य भरातून संताप व्यक्त होत आहे. मराठी कलाकार वैष्णवी पाटील हिच्यासह दोन अनोळखी व्यक्तींविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा…
कोल्हापूर : शेतजमिनीच्या वारसा नोंदीसाठी पाच हजार रुपयांची मागिल्याप्रकरणी आंबा (ता. शाहूवाडी) येथील मंडल अधिकारी संतोष सांगडे याच्यासह पंटर मुबारक उस्मान मुजावर (रा. विशाळगड,) याच्याविरुद्ध शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
सिद्धनेर्ली : सिद्धनेर्ली येथे कागल – निढोरी राज्य मार्गालगत शिवम टाइल्सच्या समोर असणाऱ्या विजेच्या खांबाजवळ विजेच्या तारेला स्पर्श होवून शिवाजी तांदळे सिद्धनेर्ली या मेंढपाळाच्या तीन मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या. आज दुपारी…
ठाणे : अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ‘ॲट्रॉसिटी’तंर्गत (अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) केतकीला अटक झाली असून ठाणे सत्र न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रवादी…