औरंगाबाद : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मतदार संघात एकनाथ शिंदेनी अनेक विकास कामांचं उद्घाटन केलं. पण मुख्यमंत्री शिंदेंचा हा दौरा आता वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. राऊत यांच्या घरावर आज सकाळी ईडीने धाड टाकली. ईडीच्या अधिकाऱ्यांचे पथक सकाळी ७ वाजता दाखल झाले. पत्रा चाळ घोटाळाप्रकरणी…
मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) आज ISIS मॉड्यूल प्रकरणात देशातील 6 राज्यांमध्ये 13 संशयितांच्या घरांची झाडाझडती घेतली आहे. यामध्ये राज्यातील कोल्हापूर आणि नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे. जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील…
पट्टणकोडोली (हातकणंगले) : येथे चोरीचे प्रमाण वाढले असून चोरांची वाढती दहशत चिंताजनक आहे. गेल्या सहा ते आठ महिन्यांपासुन गावात अनेक चोऱ्या झाल्याचे निदर्शनास आले आहे. काही दिवसापूर्वी येथील गणेशनगर येथील…
इचलकरंजी (प्रतिनिधी) : येथील पोलीस उपअधीक्षकांच्या पथकासह शहरातील तिन्ही पोलिसांनी बेकायदेशीरपणे देशी-विदेशी मद्य वाहतूक करणार्यांवर आणि हातभट्टी दारु विक्रीच्या ठिकाणी कारवाई करून २२ जणांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी ३…
पुणे : सावकारीतून केलेली खरेदीखते रद्द करण्याचे सहकार विभागाला आहेत. अवैध सावकारी रोखण्यासाठी सहकार विभागाने पोलिसांच्या मदतीने गुन्हे दाखल करावेत. सहकार विभागाच्या प्रत्येक सहायक निबंधकांनी जास्तीत जास्त तपासणी करावी आणि…
इचलकरंजी (प्रतिनिधी) : शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोटरसायकल चोरट्यास अटक केली आहे. या चोरट्यांकडून मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. कलंदर धोंडीबा हजारे , वय (वर्षे 45, राहणार…
पुणे : करुणा शर्मा यांच्याविरोधात एट्रॉसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करुणा शर्मा यांच्याविरोधात पुण्यातील येरवडा येथील एका महिलेने तक्रार दिली आहे. या महिलेने तक्रारीत करुणा शर्माने शस्त्रे दाखवून शिवीगाळ, अपहरण…
मिरज : मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील अंबिका नगरमध्ये एकाच कुटुंबातील ९ जणांनी विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नऊ जणांचा मृत्यू झाल्याने सांगली हादरली असून या घटनेची माहिती…
इचलकरंजी (प्रतिनिधी) : उघड्या दरवाजातून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याबाबत लक्ष्मी निवास कांबळे (रा. केटकाळे नगर समोर, इचलकरंजी) यांनी फिर्याद दिली होती.…