मुंबई : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करण्यास परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता. आता नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी सर्वोच्च…
मुंबई : उच्च न्यायालयानं राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाची परवानगी नाकारली आहे. राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीचे दोन आमदार मतदान करू शकणार नाहीत. नवाब…
मुंबई : नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाकडून फेटाळली आहे. नवाब मलिक नवी याचिका दाखल करणार आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करता यावं, यासाठी नवाब मलिकांनी उच्च न्यायालयात धाव…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांच्या एकतर्फी कार्यमुक्तीबाबत बुधवार १५ जून रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. धोंगे यांची ८ मार्चला एकतर्फी कार्यमुक्ती…
मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मतदान करता येणार नसल्याचा निर्णय मुंबई सत्र न्यायालयाने दिला आहे. हा निर्णय महाविकास आघाडीला धक्का आहे.…
मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सांगली जिल्ह्यातील शिराळा न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. त्यांना ११ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी वॉरंट बजावून सुद्धा…
पाटणा : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यासह आठजणांविरोधात बेगुसराय न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. चेक बाऊन्सप्रकरणी एस. के. एंटरप्राइजेसचे मालक नीरज कुमार यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी धोनी आणि…
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महावितरण कंपनीने माणगाव (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीने विजेचे खांब, डी पी, ट्रान्सफॉर्मर, हाय टेन्शन लाईट यावर लावलेल्या कराच्या विरोधात पंचायत समितीकडे केलेले ग्रामपंचायत अधिनियम 1959…
मुंबई : ड्रग्ज प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मोठा दिलासा मिळाला आहे. एनसीबीकडून आर्यनला क्लीन चिट मिळाली आहे. याप्रकरणी एनसीबीने मुंबई सत्र न्यायालात सहा हजार पानांचे आरोपपत्र दाखल…
मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांचे डी गँगशी संबंध असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं असल्याची माहिती समोर येत आहे. नवाब मलिक…