कुंभोज : हातकणंगले तारदाळ रेल्वे स्टेशनवर दारूच्या नशेत असणाऱ्या विशाल अडसूळ (रा. कवठेसार) या युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परिणामी रेल्वे खाली उडी मारून आत्महत्याचा प्रयत्न करत असताना उडी मारत…
कोल्हापूर : कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर रत्नागिरीहून येणारी कार आणि कोल्हापूरहून केर्ली गावाच्या दिशेने येणाऱ्या मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले. प्रकाश चौधरी ( वय 32)आणि…
पुणे : खासदार सुनील तटकरे यांना घेण्यासाठी मुंबईकडे निघालेले हेरिटेज एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर पुण्यातील बावधन बुद्रुक या परिसरात कोसळले. यामध्ये दोन वैमानिक आणि एका अभियंत्याचा जागीच मृत्यू झाला. …
कोल्हापूर – शिरगाव येथे ट्रकच्या धडकेत निगुडे (तालुका सावंतवाडी) येथील सिताराम उर्फ बाबल सदाशिव चव्हाण (वय 55) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दिनांक 16 सप्टेंबर रोजी सकाळी घडली.…
मुंबई : गणेशाचे विसर्जन करताना गणेश भक्ताचा पाण्यात बुडून दुर्दवी मृत्यू झाला . ही दुर्दैवी घटना विरार पूर्व तोटले तलावात आज बुधवार ( ता. १८) रोजी पहाटे घडली. पाण्यात फिट…
कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे केखले ( ता.पन्हाळा ) येथे ऊसातील वैरण काढत असताना अचानक झालेल्या मधमाश्यांच्या हल्ल्यात संभाजी बाबू कोलूले पाटील (वय६५) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. यांना वाचवण्यासाठी गेलेल्या…
कुंभोज प्रतिनिधी :विनोद शिंगे मलकापूर येळाने मार्गावरील त्या धोकादायक बंधाऱ्याला संरक्षण कठडे नसल्याने मलकापूरच्या दिशेने येळाणे कडे जात असलेल्या दुचाकी धारकांचा अंदाज चुकला आणि गाडी सरळ बंधाऱ्याच्या पाण्याच्या प्रवाहात कोसळली…
कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे कोल्हापूर महानगरपालिकेची कोल्हापूर ते रूकडी मार्गे माणगाव ला जाणारी बस क्रमांक MH09-CV-0336 ही बस कोल्हापूरहून माणगावच्या दिशेला जात असताना, रूकडी गावांमध्ये आली. गावातील मेन रोड वर…
कोल्हापूर : लोटेवाडी (ता.भुदरगड) येथील शेतकऱ्याचा वैरणीचा भारा अंगावर पडून मृत्यू झाला. धोंडीराम मारुती परीट (वय 32) असे या शेतकऱ्याचे नाव आहे या घटनेची नोंद भुदरगड पोलीसांत झाली आहे. मिळालेली…
नाशिक : येवला तालुक्यातील आंबेवाडी येथे नगर – मनमाड राज्य मार्गावर हुंडाई कारचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन जण ठार झाले असून एक जण गंभीर जखमी आहे.…