कृष्णा नदीच्या पुलावरून कार कोसळून तीन ठार

सांगली : कोल्हापूर रोडवरील कृष्णा नदीच्या पुलावर उदगाव येथे पुलावरून चारचाकी गाडी खाली कोसळून भीषण अपघात झाला. अपघातात तीन जण ठार तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत.   सांगलीचे…

ट्रॅक्टर आणि मोटरसायकलच्या धडकेत तरुण जागीच ठार

कोल्हापूर : मोटरसायकल आणि ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर यांच्यात धडक झाल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. यश संजय लोंढे (वय 20, रा. उचगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे, तर त्याचा मित्र…

टेम्पोच्या धडकेत हुपरीतील दुचाकीस्वार जागीच ठार

कोल्हापूर: भरधाव टेम्पोच्या धडकेत हुपरी येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सुनील पुरंदर गाट (वय 48, रा.सिल्व्हर झोन हुपरी) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास…

शाळेचे गेट अंगावर पडल्याने केर्ले येथील सहावीतील विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत

कोल्हापूर : केर्ले (ता. करवीर) येथील जिल्हा परिषदेच्या कुमार विद्यामंदिर शाळेतील सहावीत शिकणाऱ्या स्वरूप दीपक माने(रा. केर्ले पैकी मानेवाडी, वय १३) या विद्यार्थ्यांच्या अंगावर शाळेचे लोखंडी गेट पडून त्याच्या डोक्याला…

मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारचा अपघात

पुणे: पुणे- सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी येथे राज्याचे कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या पत्नी जयश्री मुंडे यांच्या कारने ट्रॅव्हल्स बसला पाठीमागून धडक दिली. सुदैवाने, या अपघातात…

शिरोलीत गॅस गळतीने आग पंधरा मिनिटांत आटोक्यात;मॉक ड्रिलचे यशस्वी आयोजन

कोल्हापूर: रुक्मिणी मल्टीपर्पज हॉल, शिरोली येथे राष्ट्रीय महामार्ग नजीक गॅस गळती होऊन लागलेली आग आटोक्यात आणत आपत्कालीन मदत आणि बचाव कार्याचे प्रात्यक्षिक (मॉक ड्रिल) घेण्यात आले. अवघ्या पंधरा मिनिटांत आग…

शिरोलीत गॅस गळतीने आग पंधरा मिनिटांत आटोक्यात;मॉक ड्रिलचे यशस्वी आयोजन

कोल्हापूर: रुक्मिणी मल्टीपर्पज हॉल, शिरोली येथे राष्ट्रीय महामार्ग नजीक गॅस गळती होऊन लागलेली आग आटोक्यात आणत आपत्कालीन मदत आणि बचाव कार्याचे प्रात्यक्षिक (मॉक ड्रिल) घेण्यात आले. अवघ्या पंधरा मिनिटांत आग…

हातकणंगले रेल्वे स्टेशनवर युवकाचा रेल्वेखाली आत्महत्येचा प्रयत्न

कुंभोज : हातकणंगले तारदाळ रेल्वे स्टेशनवर दारूच्या नशेत असणाऱ्या विशाल अडसूळ (रा. कवठेसार) या युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परिणामी रेल्वे खाली उडी मारून आत्महत्याचा प्रयत्न करत असताना उडी मारत…

कोल्हापुर – रत्नागिरी महामार्गावर अपघात : दोघे गंभीर जखमी

कोल्हापूर : कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर रत्नागिरीहून येणारी कार आणि कोल्हापूरहून केर्ली गावाच्या दिशेने येणाऱ्या मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले. प्रकाश चौधरी ( वय 32)आणि…

खा. सुनील तटकरेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळले ; दोन वैमानिकासह एका अभियंत्याचा मृत्यू

पुणे : खासदार सुनील तटकरे यांना घेण्यासाठी मुंबईकडे निघालेले हेरिटेज एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर पुण्यातील बावधन बुद्रुक या परिसरात कोसळले. यामध्ये दोन वैमानिक आणि एका अभियंत्याचा जागीच मृत्यू झाला.    …

🤙 9921334545