सांगली : सांगली तासगाव रस्त्यावरील कुमठेफाटा येथे वडाप जीपने दुचाकीला उडविले. या भीषण अपघातात आईसह दोन मुले जागीच ठार झाले. तर पती मात्र गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली शासकीय…
कोल्हापूर : उदगाव (ता. शिरोळ) येथील सांगली कोल्हापूर बायपास महामार्गावर कार दुचाकी अपघातात एक तरुण जागीच ठार झाला. तर एक जण जखमी गंभीर जखमी झाला आहे. परसू भीमराव बनसोडे (वय…
कोल्हापूर: यड्राव येथील भाग्येश कृष्णात धुमाळ (वय17,रा.गावभाग) या महाविद्यालयीन युवकाचा गटारीत पाय अडकून पडून डोके आपल्यामुळे मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी इचलकरंजी येथे केईएम हॉस्पिटल समोर घडली. यामध्ये या युवकाचा…
कोल्हापूर: म्हाकवे (ता. कागल) दोन गाईंना विद्युत पंख्याचा शॉक बसल्यामुळे जागीच मृत्यू झाला. यामुळे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असून श्रीपती ज्ञानू पाटील यांच्या कुटुंबाचे आर्थिक नुकसान झाले आहे.…
पुणे : गोंदिया जिल्ह्यात महिन्याभरापूर्वीच खरेदी केलेल्या मोबाईलच्या स्फोटामुळे एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली. खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याने त्यात…
सांगली: लोणारवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील दोन बालकांचा शेततळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना (शुक्रवार, दि.6) रोजी दुपारी घडली. श्रद्धा सिद्धनाथ बजबळे (वय 6), व संकेत विलास बजबळे अशी मृत…
कोल्हापूर: हेरवाड आणि शेडशाल (ता. शिरोळ) येथील वेगवेगळ्या अपघातात दोघे जागीच ठार झाले. आकाश शिवाजी लोहार (वय 32, रा. अब्दुललाट ) व संजय राघोबा गडगे (वय 50 ,रा. बुबनाळ) अशी…
कोल्हापूर: सावर्डे ( ता. हातकणंगले) येथील रणजित बाळासाहेब पाटील ( वय ३५) या तरुणाने स्वतःच्या वाढदिवसदिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केली. रणजित हे गोकुळ दूध संघामध्ये सुपरवायझर म्हणून काम…
कोल्हापूर : जिल्ह्यातील चिमगाव ( ता. कागल) येथील सख्ख्या बहीण भावाचा पेस्ट्री केक खाल्याने विषबाधा होऊन अंत झाला. सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे. चिमगांव…
गोंदिया : गोंदियात शिवशाही बस उलटून ११ जण ठार झाले आहेत, तर अनेकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात आज दुपारी १ वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावरील डव्वा…