कोल्हापूर : इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात रुग्ण, त्यांच्या नातेवाईक तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मोठा पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक योजनेअंतर्गत रु. ६५ लाखांच्या निधीतून एकूण…
कोल्हापूर : चरण (ता.शाहूवाडी) येथील कु.अजिंक्य अजित पाटील (वय १३ वर्ष) यांच्या मनक्यावर मुंबईतील कोकीलाबेन हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी सुमारे ९ लाख रूपये खर्च आला.आमदार विनय कोरे…
कोल्हापूर :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शाहू कॉलनी कागल येथे उपस्थित राहून पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष संजय चितारी, पंकज…
कुंभोज (विनोद शिंगे) बाहुबली एम.जी.शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे हे…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी डी.पाटील यांना वाढदिवसानिमित्य गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत…
कोल्हापूर : तब्बल पाच दशकं सहकार, शिक्षण, राजकारण आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रात आपलं संपूर्ण आयुष्य झोकून योगदान देणारे गोकुळचे जेष्ठ संचालक श्री. विश्वास नारायण पाटील (आबाजी) यांच्या 75 व्या…
कोल्हापूर : कसबा बावड्यातील संयुक्त आंबेडकर नगरमधील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कमिटीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित…
कुंभोज (विनोद शिंगे) कोल्हापूर जिल्ह्याची औद्योगिक प्रगती व रोजगार निर्मिती होण्यासाठी उद्योग संचालनालयामार्फत जिल्हास्तरीय गुंतवणूकदार परिषद-2025, कोल्हापूर येथे उद्योगमंत्री नाम.उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य मंत्री व कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री प्रकाश…
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक विश्वासराव नारायण पाटील (आबाजी) यांच्या 75 व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार सोहळ्यास हसन मुश्रीफ यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या…
कुंभोज (विनोद शिंगे) रुई (ता.हातकणंगले) येथील ग्रामदैवत श्री हनुमान जन्मोत्सव यात्रेनिमित्त भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आयुर्वेद अड हॉस्पिटल कोल्हापूर धन्वंतरी हॉस्पिटल व्यसनमुक्ती व मानसोपचार केंद्र रुई धन्वंतरी मेडीकल रुई यांच्या…