कदमवाडीतील ग्रामदैवत लोळजाई देवी मंदिराचे लोकार्पण

म्हालसवडे / प्रतिनिधी करवीर तालुक्यातील तेरसवाडी पैकी कदमवाडी येथील ग्रामदैवत लोळजाई देवी मंदिराचा कळसरोहन व मंदिर लोकार्पण सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. करवीर पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य विद्या नृसिंह भारती…

मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत नांदोबा देवालयाच्या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा

कोल्हापूर : नांदोली (ता.भुदरगड) येथील ग्रामदैवत श्री नांदोबा देवालयाच्या नूतन वास्तूचा वास्तुशांती, मूर्ती प्रतिष्ठापना, कलशारोहण व लोकार्पण सोहळा मंत्री प्रकाश आबिटकर व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी…

कदमवाडीतील लोळजाईदेवी मंदिराचा कलशरोहन व लोकार्पण सोहळा

म्हालसवडे / प्रतिनिधी तेरसवाडी पैकी कदमवाडी ता. करवीर येथील ग्रामदैवत लोळजाई मंदिराचा लोकार्पण सोहळा उद्या शुक्रवार दि. ९ मे रोजी करवीर पिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते कळशरोहन करून संपन्न…

रोटरी सेंट्रलचे मिस चायवाली शिवानीच्या स्वप्नांना पाठबळ

कोल्हापूर :रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्यावतीने रामानंदनगर येथील शिवानी पाटील या युवतीला एक लाख रुपये निधीतून टी स्टॉल देण्यात आला आहे. वडिलांच्या निधनाचे दुःख पचवत ,आईच्या आजारपण सांभाळत अत्यंत…

तेज रोलर स्केटिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश

कोल्हापूर : छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये तेज रोलर स्केटिंग अकॅडमीच्या अकरा विद्यार्थ्यांची थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी…

बहिरेवाडीचे एच आर जाधव यांना राष्ट्रीय आदर्श संस्था पुरस्काराने सन्मानित

कुंभोज (विनोद शिंगे ) बहिरेवाडी (ता. पन्हाळा ) येथील एचआर जाधव सहकार समूहाचे संस्थापक आणि वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव यांना नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन बेळगावी व इंटिग्रेटेड…

स्व.अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार 2025 ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना जाहीर!

कोल्हापूर : सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार  स्व.अरुण पौडवाल यांच्या स्मृति प्रित्यर्थ  देण्यात येणारा   ” कृतज्ञता गौरव पुरस्कार  ”  यंदा  सुप्रसिद्ध पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना जाहीर झाला आहे.…

वैष्णवी महाडिक यांच्या हस्ते ‘क्लॉथ पेंटिंग प्रशिक्षण शिबिराचे’ उद्गाटन

कोल्हापूर : धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मोफत ‘क्लॉथ पेंटिंग प्रशिक्षण शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला स्पर्धकांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यानंतर स्पर्धकांच्या आग्रहास्तव आज दुसरे…

भगवान महावीर अध्यासनाला एक लाखाचे अक्षयदान

कोल्हापूर: भगवान महावीर अध्यासनाच्या नुतन इमारत बांधकामासाठी दिगंबर जैन बोर्डिंगचे श्री. सुरेश रोटे यांनी रू.१,00,000/- लाखाची देणगी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दिली. तसेच कोल्हापूरातील आनंद यात्री ग्रुपचे आप्पासाहेब इनामदार यांनी देखील…

उमरखेड आ. किसन वानखेडे यांची रत्नाप्पाना कुंभार सूतगिरणीला भेट

कुंभोज( विनोद शिंगे) देशभक्त रत्नाप्पाना कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूत गिरणी तमदलगे येथे उमरखेड विधानसभा जिल्हा यवतमाळ येथील आमदार किसन मारोती वानखेडे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांनी सूतगिरणी पाहून समाधान…

🤙 8080365706