ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा भेंडवडे येथे संपन्न ;

कुंभोज  प्रतिनिधी : विनोद शिंगे भेंडवंडे तालुका हातकणंगले येथे ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी मेडिकलचे कॅम्प आयोजित केला होता. यामध्ये नागरिकांसाठी हृदयरोग, टीबी, श्वसन रोग ,कृष्ठरोग आदी…

पर्यावरणपूरक घरगुती गौरी गणपती विर्सजनास नागरिकांचा उर्त्स्फत प्रतिसाद ; इराणी खणीमध्ये 56,372 गणेश मुर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

कोल्हापूर :– घरगुती गौरी गणपती विसर्जनास शहरातील नागरीकांनी उत्सफुर्त प्रतिसाद देऊन 56,372 मुर्ती इराणी खणीमध्ये पर्यावरणपूरक विसर्जित करण्यात आल्या. महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद देऊन शहरातील नागरकांनी महापालिकेच्यावतीने ठेवण्यात आलेल्या पर्यावरण पूरक…

मराठा आरक्षणानासाठी आंदोलक बनले आक्रमक ;

बीड :  मराठा आंदोलक मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी येत्या 17 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. अशातच, बीडमध्ये गुरुवारी तीन अज्ञातांनी मराठा आरक्षणासाठी घोषणा देत एसटी बस पेटवण्याचा प्रयत्न…

कोल्हापुरात बॅरिकेट तोडत पंचगंगा घाट गणपती मूर्ती विसर्जनासाठी खुला केला

कोल्हापूर : जिल्ह्यात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पाच दिवसाच्या गणपती बाप्पाला अतिशय भक्तीमय वातावरण निरोप देण्यात आला . गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी महानगरपालिकेच्या वतीने 206 हून अधिक ठिकाणी…

कोल्हापूर जिल्ह्यात 28 सप्टेंबर पर्यंत मनाई आदेश जारी

कोल्हापूर: जिल्ह्यात गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद तसेच इतर यात्रा, सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. तसेच विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्याकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे आंदोलन करण्यात येत…

नागाव विकास सोसायटीची वार्षिक सभेत वादळी चर्चा!

कुंभोज प्रतिनिधी: विनोद शिंगे नागांव विविध कार्यकारी (विकास) सेवा संस्था मर्या. नागांव, ता.हातकणंगले ची वार्षिक सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली. खुद्द चेअरमन महावीर पाटील यांनी अहवालातील विषयांवर आक्षेप घेतला. यामुळे…

मिरवणुकीमध्ये लेझर लाईट वापरास प्रतिबंध:लेझर लाईटचा वापर टाळण्याचे सर्व गणेश उत्सव मंडळांना प्रशासनाकडून आवाहन

कोल्हापूर : ७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. या काळात सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचे आयोजन…

कोणाच्याही दबावाला बळी न पडता आमदार राजूबाबा आवळे यांच्या विजयाचे शिल्पकार बना ;

कुंभोज प्रतिनिधी :विनोद शिंगे कोणाच्याही दबावाला बळी न पडता आमदार राजूबाबा आवळे यांच्या विजयाचे शिल्पकार बना. असे आवाहन वारणा सहकारी दूध संघाचे माजी संचालक व नागाव विकास सोसायटीचे चेअरमन महावीर…

‘इचलकरंजी पाणीप्रश्नाबाबत कायमस्वरुपी तोडगा काढणार’- पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : इचलकरंजी महानगरपालिका इचलकरंजी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत जलशुद्धीकरण केंद्रातील पंप व संप हाऊसचा लोकार्पण सोहळा तसेच महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तर योजनेतून राजाराम स्टेडियम विकसित करणे आणि…

कोल्हापूरामध्ये तलावात गणेशमूर्ती विसर्जन करण्यास बंदी ;

कोल्हापूर प्रतिनिधी : संग्राम पाटील पर्यावरणपूरक सण साजरा करणं हि आजच्या काळाची गरज बनली आहे. कोल्हापूर मध्ये सुद्धा पर्यावरणपूरक गणेशोस्तव साजरा करण्यावर भर दिला जातोय.   आज गणपती विसर्जनासाठी कोल्हापुरातील…