सोलापूर प्रतिनिधी : करमाळा तालुक्यातील केम जवळ मालगाडी रुळावरून घसरली. रात्री ३ वाजून ४० मिनिटांनी ही घटना घडल्याची माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली. सोलापूरहुन पुण्याच्या दिशेने ही मालगाडी जात…
कागल प्रतिनिधी : शहरातील चार लाभार्थ्यांना रमाई आवास घरकुल योजनेतील मंजूर रकमेचे धनादेश वाटप करण्यात आले. शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.…
कोल्हापूर प्रतिनीधी : तामगाव ता.करवीर येथील गावच्या हद्दीतील गट नंबर १००७ मधील अतिक्रमणे नियमित करा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) च्या वतीने करण्यात आली. जिल्ह्याचे नेते सतिश माळगे यांच्या…
खुपिरे (प्रतिनिधी) : आरबीएल बँकेच्या खुपिरे ता.करवीर येथील शाखेच्या वतीने महिलांसाठी ग्राहक जागरूकता कार्यक्रम घेण्यात आला. येथील हनुमान मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्नेहप्रभा नदाफ व मनोजकुमार माने…
उंचगाव प्रतिनिधी : उंचगाव ता.करवीर येथील शासकीय योजनेच्या ४०० लाभार्थ्यांना पेन्शनचे वाटप करण्यात आले. येथील मंगेश्वर मंदिरात आयोजित कॅम्पद्वारे पेन्शन वाटप करण्यात आली. करवीर शिवसेना आणि करवीर तालुका प्रमुख राजू…
उंचगाव : उंचगाव येथे करवीर तालुका शिवसेनेच्या पुढाकाराने ‘बँक आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत १४ लाख रुपयांच्या रकमेची शासकीय योजनेतील पेन्शन ४०० लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी वाटप करण्यात आली. संजय गांधी, श्रावण…
कोल्हापूर : तृतीयपंथीयांनाही मान सन्मानाने जगता यावे, यासाठी त्यांच्या सबलीकरणाची गरज आहे. तृतीयपंथीयांच्या आर्थिक सबलीकरणासाठी केडीसीसी बँक अग्रेसर असेल, असा विश्वास बँकेच्या अध्यक्ष व आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.…
शिरोळ (प्रतिनिधी) : येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व कामगार प्रतिनिधी अमर उर्फ नाना कदम यांनी आपले वडिल कै डॉ. आनंदराव हरी कदम यांच्या प्रथम…
कोल्हापूर : प्रत्येकाच्या जीवनातील आठवणी चिरंतन करणार्या फोटोग्राफर आणि व्हिडीओग्राफर यांच्याकडे प्रशासनाचं कायम दुर्लक्ष झाले आहे. मात्र आता असोसिएशनच्या माध्यमातून हे व्यावसायिक संघटीतरित्या आवाज उठवतायत, ही चांगली सुरवात आहे. फोटोग्राफी…
कोल्हापूर : कोल्हापूर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या तावडे हॉटेल चौकातील राष्ट्रीय महामार्गावरील पूला खालील वाहतुकीची कोंडी सोडवा, अशी मागणी शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी…