जोतिबा : जोतिबा यात्रेसाठी येणाऱ्या भाविकाकरिता ई पासची सक्ती रद्द करून देवस्थान समितीचे चारही दरवाजे दर्शनासाठी खुले करावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाकडे शासन व प्रशासनाने तातडीने लक्ष घालून तोडगा…
इचलकरंजी (प्रतिनिधी) : आमदार प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इचलकरंजी व परिसरातील महिला कांडी कामगारांचा एक लाखाचा अपघाती विमा दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशन उतरविणार आहे. आमदार प्रकाशराव आवाडे महिला…
कोल्हापूर : केंद्रीय महिला व बालकल्याण विकास मंत्रालय व रेल्वे मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने चालविल्या जात असलेल्या व सांगली मिशन सोसायटी संचलित रेल्वे चाईल्डच्या माहिती दिशादर्शकाचे उद्घाटन कोल्हापूर रेल्वे स्टेशनचे…
कोल्हापूर : मराठा समाजातील ७० टक्के जनता ही गरीब असून त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर तो दूर करण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन, अशी ग्वाही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज…
बहिरेश्वर (प्रतिनिधी) : महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी कोटेश्वर महिला भजनी मंडळ व कोल्हापूर जिल्हा लोककला कार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सौ. मंगल दिंडे यांचे अध्यक्षतेखाली…
कोल्हापूर : महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानतर्फे महिला सबलीकरण व महिलांवरील अत्याचार या संदर्भात निर्भया टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. महिला दिनाचे औचित्य साधून टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून…
कोल्हापूर : मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावरील उपोषणानंतर खासदार संभाजीराजेंचे प्रथमच उद्या, गुरुवारी करवीरनगरीत आगमन होत आहे. कोल्हापूरच्या परंपरेला साजेसे असे भव्य दिव्य प्रमाणात स्वागत करुन छत्रपती घराण्याविषयी…
कोल्हापूर : महिला दिनानिमित्त येथील महेंद्र ज्वेलर्सच्यावतीने आज पाच पिढ्यातील महिलांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून मधुरिमाराजे छत्रपती या उपस्थित होत्या. यावेळी बोलताना मधुरिमाराजे छत्रपती…
उचगाव : कोरोना महामारीच्या काळामध्ये जीव धोक्यात घालून उचगाव (ता. करवीर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला डॉक्टर व परिचारिकांनी कोरोना लसीकरणाचा लाखाचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल करवीर शिवसेना महिला आघाडीच्यावतीने जागतिक…
बहिरेश्वर : वेळ दुपारची… डोक्यावर रणरणतं उन… कोल्हापूरच्या सीपीआर चौकात वाहनांची भाऊगर्दी अन् यावेळी एक अंध व्यक्ती आपल्या पांढऱ्या काठीच्या सहाय्याने रस्ता ओलांडण्याचा पर्यंत करत होती. यावेळी सीपीआर चौकात बंदोबस्तासाठी…