आमदार पी.एन.पाटील यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया ; खाजगी रुग्णांलयामध्ये दाखल

कोल्हापूर : काँग्रेसचे करवीर तालुक्यातील आमदार पी.एन.पाटील ह्यांना गेली दोन दिवस झाले कमी रक्तदाबाचा त्रास सुरू होता. त्यांच्या विविध चाचण्या करण्यात आल्या होत्या, त्या चाचण्यामध्ये काही दोष आढळून आले नव्हते.…

खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ

लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय राऊतांवर गुन्हा दाखल…

आरक्षण मिळाले नाही तर विधानसभेला मराठा समाज मैदानात उतरेल

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी त्यांची तब्येत बिघडल्यानं ते उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी आज रुग्णालयातूनच पत्रकार परिषद…

केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार : उद्धव ठाकरे यांचा विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पदावरून हटविल्याशिवाय हा भटकता आत्मा स्वस्थ बसणार नाही, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना दिले. लोकांचा सहभाग असलेल्या या निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ…

रस्ते कामावरुन कार्यकर्त्यांचा नेत्रदीप सरनोबत यांच्यावर प्रश्नांचा भडीमार

कोल्हापूर : शहरातील खराब रस्त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. रस्ते कामासाठी शंभर कोटी रुपये मंजूर असूनही शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी विलंब का ? पालकमंत्र्यांच्या एजंटरुपी दोन कार्यकर्त्यांना शंभर कोटी रुपयांचा रस्ते कामाचा…

गांधीनगर रोडवरील धोकादायक व विनापरवाना होर्डींग वर कारवाई कधी

गांधीनगर रोडवरील तावडे हॉटेल, उंचगांव, गडमुडशिंगी, चिंचवाड, वळीवडे, गांधीनगर हद्दीतील असणारे मोठ मोठे होल्डींगचे स्ट्रक्चरल ऑडिटसह फलकांची नोंद ग्रामपंचायतीमध्ये ठेवावी. या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे अधिकारी…

मनोज जरांगे रुग्णालयात दाखल

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली आहे. ते महाराष्ट्र दौऱ्यावर असताना अचानक अशक्तपणा जाणवत असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले आहेत.  मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना…

बहुजन समाजातील मुले उच्चशिक्षित होत आहेत हे अभिमानास्पद

कागल, प्रतिनिधी : राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानमध्ये बहूजन समाजातील मुले उच्चशिक्षित व्हावीत यासाठी प्रोत्साहन दिले होते. कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना शेतकरी कुटूंबातील धनश्री पाटीलने वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस…

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीची १९ मे रोजी बैठक

कोल्हापूर : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे ३५० व्या शिवराज्याभिषेकानिमित्त पूर्व नियोजनासाठी रविवार दि. १९ मे रोजी राज्यव्यापी बैठक होत आहे. पुणे येथील शिवाजीनगरमधील ऑल इंडिया छत्रपती शिवाजी मेमोरियल सोसायटी…

हिंदू जनजागृती समितीचा आंदोलनचा इशारा

कुलस्वामिनीच्या मंदिरात आठ कोटी ४५ लाख ९७ हजार रुपयांचा दानपेटी घोटाळा झाला. त्यात अनेक सनदी अधिकारीही गुंतले आहेत. म्हणूनच प्रशासन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. या घोटाळ्याचा तपास बंद करण्याचा…

🤙 8080365706