कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी नेहमीच प्रामाणिकपणे कर्ज फेडतो अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्यासाठी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना सूचना करून येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ही रक्कम देण्याचा…
कोल्हापूर प्रतिनिधी : संग्राम पाटील दसरा चौक येथील शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या शहाजी छत्रपती महाविद्यालयात सोमवारी श्रावणधारा कवी संमेलन उत्साहात संपन्न झाले.35 हून अधिक प्राध्यापक,विद्यार्थ्यांनी या कवी संमेलनामध्ये सहभाग नोंदवून…
कोल्हापूर प्रतिनिधी : युवराज राऊत ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी प्राणांतिक उपोषण करणारे ओबीसी चळवळीतील अभ्यासू व सक्रिय असणारे युवा नेते एडवोकेट मंगेश ससाणे हे काल सांगली येथील ओबीसी मेळाव्यास संबोधित करण्यात…
मुंबई : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असून पूर नियंत्रणासाठी एमआरडीपी प्रकल्पास तातडीने निधी उपलब्ध होऊन कामास सुरुवात होणे गरजेचे आहे. यासाठी वर्ल्ड बँकेकडून निधी प्राप्त…
कोल्हापूर प्रतिनिधी :संग्राम पाटील कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना व राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्या निमित्त श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी सायंकाळी “नष्टे लॉन,…
कोल्हापूर प्रतिनिधी :संग्राम पाटील लोकराज्य जनता पार्टीच्या वतीने सध्या सण उत्सव व विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठ्या आवाजात डॉल्बी साउंड लावून हुल्लडबाजी करण्याचे प्रकार वाढत आहेत. डॉल्बी साउंड च्या होणाऱ्या…
कोल्हापूर प्रतिनिधी : युवराज राऊत गणेशोत्सव म्हणजे बालकांपासून वृध्दांपर्यंत सर्वानाच आनंद देणारा सण . कोल्हापूरची गणेश विसर्जन एकत्रित मिरवणुक साधारणपणे १९७४ च्या दरम्यान खासबाग मैदानापासून सुरु झाली. या पारंपारिक मिरवणुकीमध्ये…
कोल्हापूर :प्रतिनिधी संग्राम पाटील सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार कोल्हापूर शहरातील व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती केल्याची यादी नुकतीच जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी प्रसिद्ध केली. यामुळे शासकीय कामांसाठी लागणारी कागदपत्रे…
कोल्हापूर :निसर्ग समृद्ध असलेले कोल्हापूर पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक समृद्ध करण्यासाठी कोल्हापूरकरांनी आज पुढचे पाऊल टाकले आहे.‘माय ट्री, माय कोल्हापूर’ उपक्रमांतर्गत वृक्षप्रेमी व्यक्ती आणि नागरिकांच्या साथीने एकाच दिवशी एकाच ठिकाणी २…
कोल्हापुर: दुधगंगा डावा कालवा येथील कामांस प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी माजी आमदार अमल महाडिक यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला होता. आता सदर कामाबाबत कार्यवाही सुरू करण्यात…