बांधकाम कामगारांची कामगार कार्यालयासमोर निदर्शने

कोल्हापूर : बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व लाभाच्या अर्जाबाबतची ऑनलाईन वेबसाईट व पोर्टल कामगारांना व्यक्तिगत अर्ज दाखल करण्यासाठी बंद ठेवण्यात आली आहे ती सुरु करा, जाहीर केलेला बोनस (सानुग्रह अनुदान)…

संभाजी भिडेंनी शिरोलीच्या लोकनियुक्त सरपंचाच्या घरी दिली भेट

कुंभोज (विनोद शिंगे) शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांची शिरोलीच्या पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच पद्मजा कृष्णात करपे यांच्या घरी सदिच्छा भेट.याप्रसंगी आमदार अशोकराव माने व. संताजी घोरपडे आदी…

ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत क्रांतिसिंह नाना पाटील नगर रस्ता करणे कामाचा शुभारंभ

कोल्हापूर : क्रांतिसिंह नाना पाटील नगर (प्र. क्र. 81) येथील सृष्टी हॉटेल ते वरदविनायक पार्क दरम्यानचा रस्ता करणे कामाचा शुभारंभ माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकांच्या हस्ते करण्यात…

चंद्रकांत पाटील सभागृहामध्ये आयोजित रक्तदान शिबिरास आ. राजेश क्षीरसागरांची भेट

कोल्हापूर : गेली १५ वर्षे, दि. १ डिसेंबर रोजी सातत्याने रक्तदान शिबिर भरविले जाते. याही वर्षी भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाचे अध्यक्ष तसेच भाजपा कोल्हापूर जिल्हा समन्वयक राहुल चिकोडे यांच्या वतीने चंद्रकांत…

आम. अशोकराव मानेंचा श्री पार्श्वनाथ मंदिरात अतिशय क्षेत्र कमिटीच्या वतीने सत्कार

कोल्हापूर : हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून दलितमित्र डॉ अशोकराव माने यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल साजणी येथील श्री पार्श्वनाथ मंदिर येथे अतिशय क्षेत्र कमिटीच्या वतीने बापूंचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच…

राहुल आवाडेंनी घेतली संभाजी भिडेंची भेट

कोल्हापूर : विधानसभा निवडणूक मध्ये महायुतीच्या विजयानंतर सांगली येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांची आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी भेट घेवून आशीर्वाद घेतला.   याप्रसंगी डॉ. राहुल प्रकाश…

आ. राहुल आवाडे यांचे इचलकरंजीतील सर्व महामानवांच्या पुतळ्यांना अभिवादन

कुंभोज ( विनोद शिंगे) विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर इचलकरंजी मधील छत्रपती शिवाजी महाराज, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहु महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास आमदार डॉ. राहुल प्रकाश…

आ. अमल महाडिकांच्या हस्ते रिंग रोडच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील बहुप्रतिक्षित अशा रिंग रोडच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ आ. अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अमल महाडिक म्हणाले, गेली अनेक वर्षे खड्डे आणि धुळीमुळे…

हातकणंगलेत चारपाच दिवसाआड पाणी पुरवठा : नागरीकातून संताप

कुंभोज  (विनोद शिंगे) गेल्या काही महिन्यांपासून हातकणंगले शहराला चार ते पाच दिवसांतून एकदा किंवा आठवड्यांतून एकदाच पाणी येत आहे. पूर्वी एक दिवसांआड येणारे पाणी आता चार पाच दिवसांवर गेल्याने नागरिकांतून…

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री, आ. राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपद मिळण्यासाठी अंबाबाईला साकडं

कोल्हापूर : गोरगरीब जनता आणि रुग्णांचे कैवारी एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत तसेच आमदार राजेश क्षीरसागर यांना मंत्री आणि पालकमंत्री पद मिळावे, यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि बरे…

🤙 8080365706