शिवाजी विद्यापीठामध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

कोल्हापूर– शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी, कुलसचिव डॉ.विलास शिंदे,…

एम.जी. शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज,बाहुबलीचा दहावीचा निकाल ९८.४३

कुंभोज (विनोद शिंगे) एम.जी. शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली चा दहावीचा निकाल ९८.४३ टक्के लागला. यामध्ये प्रथम क्रमांक पार्श्व अभिनंदन पाटील याला ९८.८० टक्के, द्वितीय क्रमांक पार्श्व सुधीर पाटील…

10 वीचा निकाल उद्या होणार जाहीर!

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याबाबत सर्वांना उत्सुकता होती. आता…

वेदनेचे समाजशास्त्र समजून घेण्याची गरज: ‘जेएनयू’तील प्रा. विवेक कुमार

 कोल्हापूर : कौटुंबिक आणि सामाजिक अंत:प्रवाह समजून घेताना वेदनेचे समाजशास्त्रही समजून घेण्याची आज महत्त्वाची गरज आहे. समाजशास्त्राच्या अभ्यासकांनी हे आव्हान पेलले पाहिजे, असे मत जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्रा. विवेक कुमार…

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात बौद्धिक संपत्ती अधिकार कक्षाची स्थापना मायक्रेव्ह कन्सल्टंसी समवेत सामंजस्य करार

कोल्हापूर: डी.वाय.पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाने मायक्रेव्ह कन्सल्टंसी अँड सर्व्हिसेस सोबत बौद्धिक संपत्ती अधिकार (आयपीआर) संबंधित सेवा आणि संशोधन क्षेत्रातील नवकल्पनांसाठी सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे विद्यापीठात बौद्धिक संपत्ती…

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा एज्युलाईन्स कन्सलटंटशी सामंजस्य करार

कोल्हापूर राष्ट्रीय शिक्षण धोरण- २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांना जागतिक शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, कोल्हापूर आणि एज्युलाईन्स एज्युकेशन कन्सलटंट, पुणे यांच्यात सामंजस्य करार करण्यात…

वंचितांच्या ज्ञानवर्धनासाठी आधुनिक प्रयत्न आवश्यक: खासदार शाहू छत्रपती

कोल्हापूर: दृष्टीहीन तसेच वंचित घटकांच्या ज्ञानवर्धनासाठी आधुनिक पद्धतीने प्रयत्न करणे आवश्यक आहेत. त्यासाठी समाजाने पुढे येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी केले. राजर्षी शाहू महाराज…

डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सर्वसाधारण विजेतेपद डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा

कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आयोजित आंतर महाविद्यालय क्रीडा स्पर्धेत 98 गुण संपादन करत फिजिओथेरपी कॉलेजने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील…

शिवाजी विद्यापीठात नॅनोसायन्स व टेक्नोलॉजी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू ; बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विभागात विद्यार्थ्यांना बी.एस्सी. – नॅनो सायन्स व तंत्रज्ञान या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्याची मोठी संधी उपलब्ध असून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या…

छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतींना शिवाजी विद्यापीठात अभिवादन

कोल्हापूर: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज शिवाजी विद्यापीठात राजर्षींच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले. आज सकाळी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्रामध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.…

🤙 8080365706