कोल्हापूर – डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूरच्या सेंटर फॉर इंटर्डिसिप्लिनरी रिसर्चमधील मेडिकल बायोटेक्नॉलॉजी आणि स्टेम सेल्स व रिजनरेटिव्ह मेडिसिन विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. अर्पिता पांडे तिवारी यांना ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी…
कुंभोज (विनोद शिंगे) एम.जी.शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली येथील सिद्धार्थ रवींद्र ऐनापुरे या विद्यार्थ्यांने नेत्रदीपक यश संपादन करत थेट आयआयटी (IIT) दिल्लीमध्ये एमटेक(M.Tech) ला प्रवेश मिळवला आहे. या यशाने…
कोल्हापूर : सजावटी फुलांचे उत्पादन हे शेतकऱ्यांसाठी एक मोठे आर्थिक संधीचे क्षेत्र आहे. यामध्ये पीक विविधतेच्या माध्यमातून शेतीत स्थिरता व आर्थिक शाश्वतता साधून उत्पन्नवाढ करणे शक्य आहे, असे प्रतिपादन भारतीय कृषी…
कोल्हापूर : श्रद्धा ऑलिंपियाड स्कूल या शिक्षण संस्थेच्या वतीने, शाळेच्या दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून श्रद्धा ऑलिंपियाड स्कूलने…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात आज महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन इमारतीत आज सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात आज स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन इमारतीत आज सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील…
कोल्हापूर : ‘जागतिक बेड वेटिंग डे’ निमित्त डी.वाय.पाटील हॉस्पिटल येथे मंगळवारी मुलांमधील अंथरूण ओले करण्याच्या समस्येबाबत मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. शंभरहून अधिक मुलांच्या पालकांनी या शिबिराचा लाभ घेतला. मे महिन्याच्या…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या नुतन चेअरमनपदी सचिन धोंडीराम शिंदे ( न्यू इंग्लिश स्कूल नूल ता. गडहिंग्लज ) यांची तर व्हाईस चेअरमनपदी ऋतुजा राजेश पाटील (विद्यापीठ…
कुंभोज (विनोद शिंगे) गणित विषयासह शिक्षणप्रक्रियेत नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या गणितायन या अनोख्या प्रयोगशाळेने आता विविध स्तरांवरील अभ्यासक, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून घेतले आहे. याच सकारात्मक प्रवाहात एक महत्त्वपूर्ण आणि…
तळसंदे:तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निकच्या ५५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने पुणे येथील बजाज ऑटो कंपनीमध्ये २९ विद्यार्थ्यांची, मदरसन ऑटोमॅटिक’ पुणे मध्ये ७ विद्यार्थ्यांची…