डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे बेड वेटिंग मार्गदर्शन शिबिर संपन्न

कोल्हापूर : ‘जागतिक बेड वेटिंग डे’ निमित्त डी.वाय.पाटील हॉस्पिटल येथे मंगळवारी मुलांमधील अंथरूण ओले करण्याच्या समस्येबाबत मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. शंभरहून अधिक मुलांच्या पालकांनी या शिबिराचा लाभ घेतला. मे महिन्याच्या…

कोजिमाशिच्या चेअरमनपदी सचिन शिंदे, व्हाइस चेअरमनपदी ऋतुजा पाटील यांची बिनविरोध निवड

कोल्हापूर : कोल्हापूर  जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या नुतन चेअरमनपदी सचिन धोंडीराम शिंदे ( न्यू इंग्लिश स्कूल नूल ता. गडहिंग्लज ) यांची तर व्हाईस चेअरमनपदी ऋतुजा राजेश पाटील (विद्यापीठ…

गणित विषयासह शिक्षणप्रक्रियेत नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या  गणितायनला मान्यता 

कुंभोज (विनोद शिंगे) गणित विषयासह शिक्षणप्रक्रियेत नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या गणितायन या अनोख्या प्रयोगशाळेने आता विविध स्तरांवरील अभ्यासक, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून घेतले आहे. याच सकारात्मक प्रवाहात एक महत्त्वपूर्ण आणि…

तळसंदे येथील डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या ५५ विद्यार्थ्यांची विविध कंपनीमध्ये निवड

तळसंदे:तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निकच्या ५५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने पुणे येथील बजाज ऑटो कंपनीमध्ये २९ विद्यार्थ्यांची, मदरसन ऑटोमॅटिक’ पुणे मध्ये ७ विद्यार्थ्यांची…

विलासराव शिंदे कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. आष्टा च्या वतीने गुणवंतांचा सत्कार

कोल्हापूर  (किशोर जासूद) विलासराव शिंदे पश्चिम भाग विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. आष्टा च्या वतीने ई.१०वी व ई.१२वीपरीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थीचा सत्कार सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक तथा…

एक भारत श्रेष्ठ भारत; उपक्रमांतर्गत सिक्कीम राज्य स्थापना दिवस राजभवन येथे साजरा

कोल्हापूर – काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत देश प्लास्टिक कचऱ्याने विद्रुप होत आहे. सिक्कीम मात्र देशातील सर्वाधिक कमी प्रमाणात प्लास्टिकचा वापर करणारे ते राज्य ठरले आहे. ही गोष्ट महाराष्ट्रासह इतर सर्व…

घोडावत विद्यापीठातील दोनशेहून विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट

कुंभोज (विनोद शिंगे) संजय घोडावत विद्यापीठाने या वर्षीही चांगल्या प्लेसमेंटची परंपरा कायम राखत 2024-25 अकॅडेमिक वर्ष संपण्याचा आधीच २०० हुन अधिक विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकरी प्राप्त करून दिली.   अभियांत्रिकी,…

साहित्य हेच आत्म्याचं खरे प्रतिबिंब – हिंदी साहित्यकार गोपाल शर्मा

 कोल्हापूर : “विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अफाट प्रगती झालेली असली तरी, आज कोणतंही यंत्र माणसाच्या मनाचा थांग लावू शकलेलं नाही. मानवी संवेदनशीलता, विचार, भावना आणि आत्म्याची ओळख हे फक्त साहित्यच करून देऊ शकतं, म्हणून साहित्य हेच…

दिवाणबहाद्दूर आण्णासाहेब लठ्ठे दशपैलू व्यक्तीमत्व – ज्येष्ठ संशोधक डॉ.जयसिंगराव पवार

कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठ आणि लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृह येथे दिवाणबहाद्दूर आण्णासाहेब लठ्ठे स्मृती व्याख्यानमालेचा शुभारंभ बुधवार दि. 14 मे रोजी ज्येष्ठ इतिहास…

माजी सैनिकांचा शिवाजी विद्यापीठात सन्मान

कोल्हापूर: देशभक्ती सप्ताह साजरीकरण अंतर्गत शिवाजी विद्यापीठांमध्ये सिक्युरिटी विभागा मध्ये कार्यरत असलेले संरक्षण दलातील माजी सैनिक व अधिकारी यांनी देशासाठी दिलेल्या सेवेबद्दल आणि योगदानाबद्दल शिवाजी विद्यापीठाच्या वतीने सन्मान करण्यात आला.…

🤙 8080365706