डॉ. तारा भवाळकर यांच्याकडून लोकसाहित्य संशोधनाला व्यापक आयाम: डॉ. सदानंद मोरे

कोल्हापूर: डॉ. तारा भवाळकर यांनी आपल्या संशोधनातून लोकसाहित्यातील आदिमतेबरोबरच अद्यतनता अधोरेखित केली आणि लोकसाहित्याच्या अभ्यास, संशोधनाला व्यापक आयाम प्रदान केले, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी केले. शिवाजी…

डॉ. आंबेडकरांनी देश व व्यक्ती समूहाचे स्वातंत्र्य यांच्यामध्ये समतोल साधला :  डॉ. गिरीश मोरे यांचे प्रतिपादन

कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्र निर्माणामध्ये देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच व्यक्ती समूहाचे स्वातंत्र्यसुद्धा महत्त्वाचे समजून या दोन्हीमध्ये समतोल साधण्याचे कार्य केले. गुलामगिरीमध्ये जीवन जगणाऱ्या व्यक्ती समूहांना त्यांच्या…

‘शाहूपूर्व व शाहूकालीन वर्तमानपत्रे’ पुस्तकाचे विद्यापीठात प्रकाशन

कोल्हापूर: पत्रकारितेच्या क्षेत्राने शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांनी प्रदान केलेल्या मूल्यांच्या चौकटीचा वारसा पुनःपुन्हा अधोरेखित करीत राहून त्याची नव्याने मांडणी करीत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन ‘दि हिंदू’ या दैनिकाचे सिनिअर…

शिवाजी विद्यापीठातील हिंदी विभागात ‘तणावमुक्ती’वर कार्यशाळा

कोल्हापूरः आजची युवा पीढी सोशल मीडियाच्या विळख्यात सापडत चालली आहे. यातून या पीढीला बाहेर पडायचे असेल तर मोबाईलचा वापर कमी करत मित्र-मंडळी व परिवारांशी संवाद वाढवला पाहिजे. तसेच वाचन, लेखन,…

सर्व भौतिक सुविधांसह शाळांचे ‘जियो टॅगिंग’ करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील सर्व शाळांचे पिण्याचे पाणी, शौचालय आदींसह उपलब्ध भौतिक सुविधांसह ‘जियो टॅगिंग’ करण्यात यावे. नामांकित शाळांच्या सद्य:स्थितीबाबत विभागाने पडताळणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच…

शाश्वत विकासाद्वारे राष्ट्रनिर्मितीत युवकांनी योगदान द्यावे: सिद्धार्थ शिंदे

कोल्हापूर: शाश्वत विकासाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मिती करण्याच्या कामी युवकांनी योगदान द्यावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य सिद्धार्थ शिंदे यांनी आज येथे केले.       विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स…

संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात आजी- माजी विद्यार्थी व पालक मेळावा

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाचा आजी – माजी विद्यार्थी व पालक मेळावा आज  मोठ्या उत्साहात झाला. संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या सभागृहामध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी प्रसिद्ध सतारवादक…

 शिवाजी विद्यापीठाच्या क्रिकेट मैदानासाठी पंजाब नॅशनल बँकेकडून एक लाखाचा निधी

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या क्रिकेट मैदानाची दुरुस्ती व नूतनीकरण यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या कोल्हापूर शाखेकडून एक लाख रुपयांचा सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) देण्यात आला आहे.     पंजाब नॅशनल बँकेच्या कोल्हापूर…

एम.जी.शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली. एन.एम.एम.एस.परीक्षेमध्ये ३३ विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

कुंभोज  (विनोद शिंगे) बाहुबली येथील एम.जी. शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबलीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ एन.एम.एम.एस.परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले.यामध्ये एन.एम.एम.एस‌. शिष्यवृत्तीधारक १७ व सारथी शिष्यवृत्तीधारक १६ असे एकूण…

कोल्हापूर मेडिकल असोसिएशन तर्फे जिल्हास्तरीय व्यसनमुक्ती अभियान; डी.वाय.पाटील पॉलीटेक्निकमध्ये अभियानाची सुरुवात

कोल्हापूर : डॉ.डी. वाय.पाटील पॉलिटेक्निक ,कसबा बावडा येथे कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्यावतीने आयोजित केलेल्या जिल्हा पातळीवरील व्यसनमुक्ती अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. व्यसनमुक्ती तज्ञ डॉ.अविनाश उपाध्ये यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे विद्यार्थ्यांना व्यसनाच्या…