विद्यार्थ्यांनी स्वतः करीयर निवडावे – योगेश्वर पाटील

सातारा – ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार.सातारा जिल्ह्यातील लाल बहादूर शास्त्री कॉलेज यांच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख पाहुणे योगेश्वर पाटील कोतोलीकर हे…

188 विद्यार्थ्यांना शांतादेवी डी पाटील मेरिट स्कॉलरशिप 

कोल्हापूर (पांडुरंग फिरींगे) डी वाय पाटील एज्युकेशन ग्रुप मध्ये शैक्षणिक वर्षांत विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या १८८ विद्यार्थ्यांना सौ. शांतादेवी डी पाटील मेरिट स्कॉलरशिप अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आलं. कोल्हापुरात आज…

बालचिमु निघाले सहलीला आनंद आमचा गगनाला

कुंभोज  (विनोद शिंगे ) बाहुबली तालुका हातकणंगले येथील बाहुबली विद्यापीठ संचलित बालविकास मंदिर बाहुबली यांची लहान चिमूंची शैक्षणिक सहल आज एक दिवसाच्या दौऱ्यासाठी सांगली जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी पहाटे पाच…

जुने पारगाव मध्ये शेतकऱ्यांना युट्यूब व्हिडिओ बनविण्याचे प्रशिक्षण

हातकणंगले :- डॉ.डी.वाय.पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांनी जुने पारगाव येथे शेती विषयक युट्यूब व्हिडिओ कसे बनवावे व ते कसे अपलोड करावे आणि आपली शेतीविषयक महत्वाची माहिती इतर शेतकऱ्यांसोबत कशी पोहचवावी हे…

डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या डॉ. सुनील जे. रायकर यांचे आंतरराष्ट्रीय परिषदेत 3डी प्रिंटिंगवर  व्याख्यान

कसबा बावडा डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महविद्यालयांच्या मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. सुनील जे. रायकर यांनी रीसेंट अ‍ॅडव्हान्सेस इन मटेरियल्स अँड मॅन्युफॅक्चरिंग (ICRAMM 2024) या सहाव्या आंतरराष्ट्रीय परिषदमध्ये प्रमुख वक्ता म्हणून भाषण…

शिवाजी विद्यापीठात वि.स.खांडेकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

कोल्हापूर: मराठी साहित्यास भारतीय ज्ञानपीठाचे पहिले परितोषिक मिळवून देणारे ज्येष्ठ साहित्यिक वि.स.खांडेकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त आज शिवाजी विद्यापीठात त्यांना अभिवादन करण्यात आले. वि.स.खांडेकर स्मृती संग्रहालय येथे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू…

“अध्यात्मयोगी आचार्य, श्री. विशुद्धसागरजी यांना संजय घोडावत विद्यापीठाची “मानद डॉक्टरेट” पदवी होणार प्रधान”

कोल्हापूर : परमपूज्य, अध्यात्मयोगी आचार्य १०८ श्री. विशुद्धसागरजी महाराज यांना संजय घोडावत विद्यापीठाची “मानद डॉक्टरेट” पदवी संजय घोडावत विद्यापीठाच्या दिनांक ०१  मार्च २०२५ रोजी होणाऱ्या ६ व्या पदवी प्रधान समारंभाच्या…

शिवाजी विद्यापीठात शिष्यवृत्तीविषयक कार्यशाळेत ४५० जणांचा सहभाग

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाने गुणवत्ताधारक, पात्र आणि गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या उच्चशिक्षणासाठी अनेक महत्त्वाच्या सवलत, शिष्यवृत्ती योजना जाहीर केलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांची योग्य माहिती घेऊन वेळेत अर्ज भरून त्यांचा लाभ घेणे आवश्यक…

लोकशाही टिकण्यासाठी माध्यमांची विश्वासार्हता जपणे आवश्यक: डॉ. अभिजीत कांबळे

कोल्हापूर: लोकशाही टिकण्यासाठी माध्यमांची विश्वासार्हता टिकविणे आवश्यक आहे. माध्यम क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवा पिढीने ही जबाबदारी पेलण्यासाठी स्वतःला तयार केले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा बीबीसी (नवी दिल्ली)चे…

राजेश क्षीरसागर यांच्याकडून अनाथ व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट

कोल्हापूर: अनाथ व गरीब विद्यार्थ्यांची संजीवनी असणाऱ्या सर्वोदय शिक्षक शैक्षणिक संस्था, गगनबावडा येथील विद्यार्थ्यांना मिरजकर तिकटी येथे दिवाळीच्या औचित्यावर त्यांच्या भविष्याची जडणघडण होण्याकरिता राज्य नियोजन मंडळाचे राजेश क्षीरसागर यांनी शैक्षणिक…

🤙 9921334545