शिवाजी विद्यापीठात शिष्यवृत्तीविषयक कार्यशाळेत ४५० जणांचा सहभाग

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाने गुणवत्ताधारक, पात्र आणि गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या उच्चशिक्षणासाठी अनेक महत्त्वाच्या सवलत, शिष्यवृत्ती योजना जाहीर केलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांची योग्य माहिती घेऊन वेळेत अर्ज भरून त्यांचा लाभ घेणे आवश्यक…

लोकशाही टिकण्यासाठी माध्यमांची विश्वासार्हता जपणे आवश्यक: डॉ. अभिजीत कांबळे

कोल्हापूर: लोकशाही टिकण्यासाठी माध्यमांची विश्वासार्हता टिकविणे आवश्यक आहे. माध्यम क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवा पिढीने ही जबाबदारी पेलण्यासाठी स्वतःला तयार केले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा बीबीसी (नवी दिल्ली)चे…

राजेश क्षीरसागर यांच्याकडून अनाथ व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट

कोल्हापूर: अनाथ व गरीब विद्यार्थ्यांची संजीवनी असणाऱ्या सर्वोदय शिक्षक शैक्षणिक संस्था, गगनबावडा येथील विद्यार्थ्यांना मिरजकर तिकटी येथे दिवाळीच्या औचित्यावर त्यांच्या भविष्याची जडणघडण होण्याकरिता राज्य नियोजन मंडळाचे राजेश क्षीरसागर यांनी शैक्षणिक…

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे वाढीव मानधन अजून कागदावरच

कोल्हापूर(युवराज राऊत): शिवाजी विद्यापीठ अंतर्गत अनेक महाविद्यालयात तासिका तत्त्वावर अनेक होतकरू तरुण अध्यापन करत असतात परंतु त्यांना तोकड्या मानधनात अध्यापन करावे लागत त्यांच्यावर अन्याय होत आहे. परंतु उच्च व तंत्र…

खानापूर शाळेचे उद्या चंद्रकांतदादा पाटील यांच्याहस्ते लोकार्पण : आ. प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी): राज्य शासनाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा या महत्वाकांक्षी योजनेत भुदरगड तालुक्यातील खानापूरच्या प्राथमिक शाळेचा समावेश झाला असून या शाळेची नुतन इमारत बांधणेसाठी 1 कोटी 57 लाख…

आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते शिक्षकांचा सत्कार

कोल्हापूर: छत्रपती शिवाजी शिक्षक/शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेच्या वतीने सन 2023-24 मध्ये पुरस्कार प्राप्त, मुख्याध्यापक पदोन्नती मिळालेले व सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा सत्कार आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते  करण्यात आला.   याप्रसंगी गोकुळचे संचालक…

विद्यापीठातील मेसच्या जेवणात आढळल्या अळ्या

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील मुलांच्या वस्तीगृहातील मेस च्या जेवणामध्ये अळ्या आढळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काल जेवणात या अळ्या आढळून आल्या.   जेवणामध्ये अळ्या आढळण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचे विद्यार्थ्यांनी…

जयसिंगपूरात उद्या प्रशिक्षणार्थी व भरती मेळावा

जयसिंगपूर ( प्रतिनिधी) राजू शेट्टी सोशल फाउंडेशन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कोल्हापूरयांच्या संयुक्त विद्यमाने जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथे मंगळवारी ( दि २४ )प्रशिक्षणार्थी व भरती मेळावा…

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त कुंभोजला उद्या विविध कार्यक्रम

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) 22 सप्टेंबर रोजी पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती साजरी करण्यात येणार असुन 8 वाजता एस टी स्टॅन्ड  परिसरातील डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील…

डी वाय पाटील ग्रुपच्या ७ महाविद्यालयांमध्ये; आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ

कोल्हापूर : डी वाय पाटील ग्रुपमधील सात महाविद्यालयांमध्ये गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक फ्युचर स्किलचे…