आजाराच्या मुळापर्यंत जाण्यासाठी ऍक्युपंक्चर उपचार पध्दती उपयुक्त : सुमिता सातारकर

कोल्हापूर : वैद्यकीय क्षेत्रात कितीही नवनवीन तंत्रज्ञान आणि औषधोपचार पध्दती आल्या असल्या तरी त्यातून, आजाराचे अचूक निदान होण्यासाठी वेळ जातो. मात्र ऍक्युपंक्चर उपचार पध्दती आजाराच्या मुळाशी जात असल्याने ही उपचारपध्दती…

डी वाय पाटील हॉस्पिटल मध्ये दोन महिलांवर मेंदुच्या गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रिया :न्यूरोसर्जन डॉ. उदय घाटे, डॉ सागर जांभीलकर, डॉ. संदीप कदम व सहकाऱ्यांची कामगिरी

कोल्हापूर : कसबा बावडा कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दोन महिलावर मेंदूच्या गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या . डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन डॉ. उदय घाटे, डॉ. सागर…

वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांचे आज पासून कामबंद आंदोलन

मुंबई:राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टर आजपासून नियमित काम करणार नसल्याचे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट (मार्ड) संघटनेने निवेदनाद्वारे कळवले .                      …

कोल्हापुरातील ओम ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला ५० हजारचा दंड

कोल्हापूर : येथील ओम ऑर्थोपेडिक हॉस्पिटलने त्यांच्या हॉस्पिटलमधील जैव वैद्यकीय कचरा तपोवन परिसरामध्ये टाकल्याचे निर्दशनास आल्याने आरोग्य घनकचरा विभागाकडून  ५० हजार रुपये दंड करण्यात आला. ही कारवाई सहाय्य्क आयुक्त कृष्णा पाटील…

सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये हृदयाच्या अत्याधुनिक उपचाराची मोफत सुविधा

कोल्हापूर : श्री. काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या ‘निराधारांना आधार’ या तत्वावर गेल्या एक तपाहून अधिक काळ रुग्णसेवेत समर्पित असणाऱ्या ‘सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर’ने पश्चिम महाराष्ट्रातील एन.ए.बी.एच. मानांकित धर्मादाय श्रेणीतील अग्रेसर…

भारतात बनतीये मलेरियावर प्रभावी लस

मच्छरांमुळे संक्रमित होणारा मलेरिया हा आजार भारतासह जगभरात लाखो लोकांचे बळी घेत आहे. या आजारावर प्रभावी औषधांचा अभाव आणि मलेरियाच्या जंतुंमध्ये औषधांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होणे यामुळे या आजारावर मात करणे…

४१ औषधे होणार स्वस्त : नागरिकांना मोठा दिलासा

भारत सरकारने भारतातील काही महत्वपूर्ण आजारांच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किंमतींमध्ये दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, केंद्र सरकारने ४१ औषधांच्या आणि ६ फॉर्म्युलेशनच्या किंमती निश्चित केल्या आहेत. मधुमेह, अंगदुखी,…

आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य, जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?  मेष  : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत. वृषभ : आर्थिक लाभ होतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल. मिथुन…

प्रा. डॉ. सुनिल रायकर यांची युरोपमधील युरीझोन फेलोशिपसाठी बाह्य तज्ञ समीक्षक म्हणून निवड

कसबा बावडा : येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुनिल जयसिंग रायकर यांची युरोपमधील युरीझोन (EURIZON) फेलोशिप कार्यक्रमासाठी बाह्य तज्ञ समीक्षक म्हणून निवड झाली…

गांधी नगरात ऐन सणासुदीत भारनियमन ; करवीर शिवसेनेच्या वतीने निदर्शने

कोल्हापूर: गांधीनगर बाजारपेठेत एैन सणासुदीच्या दिवसात भारनियमन होत असल्याने करवीर शिवसेनेच्या( उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने गांधीनगर महावितरण कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील होलसेल व रिटेल कापड…

🤙 8080365706