पाच कोटींपेक्षा अधिक नागरिकांचे कुष्ठरोग शोध अभियान अंतर्गत होणार सर्वेक्षण

मुंबई – सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कुष्ठरोग निर्मूलनासाठी येत्या ३१ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधी दरम्यान प्रत्यक्ष घरोघर जाऊन कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार आहे. ग्रामीण तसेच निवडक शहरी भागातील…

प्लास्टिक सर्जरीमुळे रुग्णांमध्ये नव्याने आत्मविश्वास निर्माण होईल- डॉ. संजय डी. पाटील

कोल्हापूर : डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्यावतीने गेली वीस वर्ष रुग्णांना माफक दरात आरोग्य सुविधा उपलब्ध केली जात आहे. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या सहकार्याने आयोजित…

सर ज. जी. हॉस्पिटल रुग्णालयात हृदय, किडनी व लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व्हाव्यात : मंत्री हसन मुश्रीफ 

मुंबई: सर ज. जी. हॉस्पिटल रुग्णालयाचे राज्यात मोठे नाव आहे. या रुग्णालयात हृदय, किडनी व लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व्हाव्यात, यासाठी रुग्णालयास आवश्यक साधन सामग्री उपलब्ध दिली जाईल. तसेच सर ज.…

मंत्री प्रकाश आबिटकर महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीचा आढावा घेणेसाठी आरोग्य भवन येथे बैठक

मुंबई: महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीचा आढावा घेणेसाठी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य भवन, मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.       राज्य कामगार विमा सोसायटी कामगारांसाठी…

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनी घेतली आरोग्य भवन येथे आढावा बैठक

मुंबई : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य भवन येथे आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र वस्तू खरेदी प्राधिकरण , असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम , रूग्णालय सेवा , प्राथमिक आरोग्य केंद्र , राज्य आरोग्य…

मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा आढावा

कोल्हापूर : मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा आढावा घेणेसाठी आरोग्य भवन, मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  …

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘नशामुक्त नवी मुंबई अभियाना’चा प्रारंभ

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘नशामुक्त नवी मुंबई अभियाना’चा प्रारंभ  नवी मुंबई येथे झाला.     भारत विकसित राष्ट्र होत असताना देशाला आतून पोखरण्यासाठी अंमली पदार्थांच्या माध्यमातून…

आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या पुढील १०० दिवस आरखड्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

मुंबई : सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या पुढील १०० दिवस आरखड्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.     राज्य…

बुलढाणा जिल्ह्यात अजब आजाराने गावकरी हैराण ; ३दिवसात डोक्यावर पडतंय टक्कल !

बुलढाणा: महाराष्ट्रातील बुलढाणा येथे एक विचित्र आजार पसरला आहे.  ह्या जिल्ह्यातील काही गावात लोकांना 3 दिवसात टक्कल पडत आहे. लोकांना ना या आजाराचे कारण माहित आहे, ना त्यावर उपाय दिसत…

केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी आरोग्य भवन, मुंबई येथे आढावा बैठक

मुंबई: आरोग्य, आयुष आणि वैद्यकीय शिक्षण संबंधात राबविण्यात येत असलेल्या केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी आरोग्य भवन, मुंबई येथे केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव…

🤙 9921334545