04 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या अनुषंगाने वाहतूक मार्गात बदल

कोल्हापूर : 47 कोल्हापूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी रमणमळा येथील शासकीय धान्य गोडावून जवळील बहुउददेशीय हॉल रमणमळा या ठिकाणी तर 48 हातकणंगले लोकसभा मतदार संघाची मतमोजणी राजाराम तलाव, सरनोबतवाडी येथे…

🤙 8080365706