अंधार पसरणार, सायरन वाजणार; उद्या देशभरात मॉक ड्रिल

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. गेल्या काही दिवसातील घडामोडी, उच्चस्तरीय बैठकांचं सत्र पाहता भारताकडून पाकिस्तानवर कधीही हल्ला…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत श्री मज्जीनेंद्र पंचककल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव

कोल्हापूर : येथील विद्यासन्मतिदास सेवा संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री मज्जीनेंद्र पंचककल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. या महामहोत्सवाला उपस्थित राहून जैन समाज बांधवांशी…

आ. अमल महाडिक यांनी महसूल मंत्री बावनकुळेंना केली करवीर तालुक्याच्या विभाजनाच्या प्रस्तावासंदर्भात निर्णय घेण्याची विनंती

कोल्हापूर : जिल्ह्याच्या करवीर तालुक्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेतील ५ लाख तसेच ग्रामीण भागातील ४ लाखाहून अधिक लोकसंख्येचा समावेश होतो.                        …

महाराष्ट्र राज्य विधान परिषद सभापती राम शिंदे यांची इंडो काउंट कंपनीला सदिच्छा भेट

कुंभोज ( विनोद शिंगे) महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे आज हातकणंगले आळते येथील गेल्या अनेक वर्षापासून हजारो कामगारांच्या हाताला काम देणाऱ्या पूर्वी पण वादिती या नावाने ओळखल्या…

वन हक्क दावे सह प्राणी व शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत प्रशासनाने योग्य पाऊल उचलावे ;वन हक्क संघर्ष समिती बैठकीत आमदार सतेज पाटील यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

कोल्हापूर:- अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी अधिनियम 2006, 2008 व सुधारित नियम 2012 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून कोल्हापूर जिल्ह्यातील वैयक्तिक वनहक्काचे दावे व सामूहिक वन हक्कांच्या दाव्यांना…

जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे ‘सहकार दरबार’

कोल्हापुर : जिल्ह्यातील पतसंस्था, सेवा संस्था आणि इतर सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आणि तक्रारींचे वेळेत निरसन व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे ‘सहकार दरबार’ आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्यातील सहकारी संस्था…

1 मे पासुन कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवु ! अभियान जिहयातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येणार – कार्तिकेयन एस.

कोल्हापूर : ग्रामीण भागात स्वच्छतेची चळवळ अधिक प्रभावीपणे राबविणेसाठी लोाकांच्यामध्ये, स्वच्छते विषयक वर्तणुकीत बदल घडवून आणने, सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन करून वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व पटवून देणे, घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा…

छत्रपती संभाजीनगर शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम युनिट यंत्रप्रणालीचे लोकार्पण

छत्रपती संभाजीनगर : येथील शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम युनिट या कर्करोगावरील अतिविशेष उपचार देणाऱ्या अत्याधुनिक यंत्र प्रणालीचे व कर्करोग संस्थेच्या विस्तारीत भागाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच…

महाराष्ट्र राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची कारवाई सुरू

मुंबई:  महाराष्ट्र राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्र सरकारकडून पाकिस्तानी प्रवाशांची यादी प्राप्त केली असून त्यांना परत पाठवण्याची कारवाई युद्धपातीवर सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

२३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान पोहोचले; आतापर्यंत ८०० पर्यटक परतले, पुढच्या प्रवासासाठी बसेसची सोय

मुंबई : महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत…

🤙 8080365706