सातारा : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांना सातारा जिल्हा न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. न्यायालयाचा हा निकाल गुणरत्न सदावर्तेंसाठी मोठा धक्का आहे. सातारा…
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघासाठी आज सकाळी 7:00 ते सायंकाळी 6:00 या कालावधीत 357 मतदान केंद्रावर अंदाजे एकूण 60.09 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण…
कागल, : सन २०२० -२१ वर्षाचा दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार कोल्हापूर जिल्हा परिषदेला मिळाल्याबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अभिनंदन केले. माजी अध्यक्ष बजरंग पाटील,…
कोल्हापूर : उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून उद्या १२ एप्रिलला मतदान होणार आहे. मतदानासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. उद्या सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान…
मुंबई : उच्च न्यायालयाचा आजचा निकाल एसटी कामगारांसाठी आशादायी आहे. कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं, असं सांगून २२ एप्रिलपर्यंत जे कर्मचारी कामावर रुजू होतील, त्यांच्यावर कारवाई होणार नाही, असं परिवहन मंत्री…
मुंबई : विशेष सीबीआय न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ११ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. आज न्यायालयात सीबीआयचे वकील आणि अनिल देशमुख यांच्या वकिलांत जोरदार वादावादी झाली. भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या…
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपावर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.एसटीच्या विलिनीकरणाची मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे एसटी कामगारांनी कामावर हजर राहावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले…
गगनबावडा (प्रतिनिधी) : वाडी हा केंद्रबिंदू मानून गावातील मूलभूत गरजा व गावातील अनेक कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही विकास कामांसाठी सतत प्रयत्नशील असून जाहीरनाम्यात उल्लेख केलेली विकास कामे करून…
मुंबई : कन्नडिगांचे सीमा भागातील मराठी भाषिकांवरचे अत्याचार सहन करणार नाही. त्यांच्यावरील भाषिक अत्याचार आम्ही चालू देणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी दिला. मुंबईत भाषा भवनाच्या मुख्य केंद्राचे…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार पुन्हा अशोक धोंगे यांच्याकडे पूर्ववत आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धोंगे यांनी आज शुक्रवारी सकाळी ११ वाजता…