मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे पुरस्कार जाहीर

कुंभोज ( विनोद शिंगे) मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदानासाठी दिल्या जाणाऱ्या सन २०२४ या वर्षीच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांची घोषणा आज मंत्रालयात करण्यात आली. प्रतिष्ठेचा कृ. पां.…

संभाजीराजे छत्रपतींनी घेतली सी. पी. राधाकृष्णन यांची भेट

मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि नागरीकांच्या सुरक्षिततेसंदर्भात चर्चा करत निवेदन सादर करण्यात आले.…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘बेटर दॅन द ड्रीम्स’ पुस्तकाचे प्रकाशन

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सरिता कौशिक लिखित ‘बेटर दॅन द ड्रीम्स’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे नागपूरमधील क्रॉसवर्ड येथे प्रकाशन करण्यात आले. नागपूर मेट्रोमुळे नागरी जीवनशैलीवर झालेल्या परिणामांची,…

पंचगंगा नदीपत्रातील साचलेला गाळ काढण्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी-आ. राहुल आवाडे

कुंभोज -(विनोद शिंगे) येथील पंचगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ शेतकर्‍यांना घेऊन जाण्यासाठी देण्यासंदर्भात आमदार राहुल आवाडे यांनी केेलेल्या मागणीनुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत परवानगी देण्यात आली…

आ. अमल महाडिक यांची कोरडवाहू शेतजमिनी सिंचनाखाली आणण्यासंदर्भात आराखडा बनवण्यासाठी पाटबंधारे विभागाशी बैठक

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तेरा गावांसह हातकणंगले तालुक्यातील सहा गावांमधील कोरडवाहू शेतजमिनी सिंचनाखाली आणण्यासंदर्भात आराखडा बनवण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या कोल्हापूर मंडल कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.       दिंडनेर्ली…

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नो युवर आर्मी’ मेळाव्याचे उद्धाटन

पुणे: भारत देश राष्ट्रीय सुरक्षिततेच्या अनुषंगाने अंतर्गत आणि बाह्यबाजूने मजबूत आहे; भारतीय सेना जगातील उत्तम सेनेपैकी एक असून भू, नौदल, वायू अशा कोणत्याही मार्गाने होणाऱ्या हल्ल्यास प्रतिकार करण्यास सैन्यदल सक्षम…

चार्जिंग स्टेशन आणि डेपो विस्तारीकरणाचे काम पूर्ण होवून लवकरच १०० ई – बसेस केएमटीच्या ताफ्यात दाखल होतील, खा.धनंजय महाडिक यांची माहिती

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील ड्रेनेज, पाणी पुरवठा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, ई बसेससाठी लागणारे चार्जिंग स्टेशन आणि डेपो विस्तारीकरणाचे काम यासह अमृत योजना आणि डीपी रस्त्याबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी आज…

आ. चंद्रदीप नरकेंनी घेतली कोल्हापूर पाटबंधारे मंडळाची आढावा बैठक

कोल्हापूर : आमदार चंद्रदीप नरके यांनी करवीर मतदारसंघातील सिंचनाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज कोल्हापूर पाटबंधारे मंडळ येथे आढावा बैठक घेतली. सिंचन विभागातील अधिकाऱ्यांशी यावेळी विस्तृतपणे चर्चा करत कामांसंदर्भात योग्य त्या…

महाराष्ट्र आता थांबणार नाही! वार्षिक सरासरीच्या 95 टक्के एफडीआय अवघ्या 6 महिन्यात…

मुंबई : महाराष्ट्र सातत्याने परकीय गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात अग्रेसर आहे.आता 2024-25 या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसर्‍या तिमाहीची आकडेवारी आली आहे. त्यात अवघ्या सहा महिन्यात 1 लाख 13 हजार…

‘कृत्रिम बुद्धीमत्तेचा’ उपयोग करून मंत्रालयातील सुरक्षा भक्कम करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्याच्या काना-कोपऱ्यातून कामाच्या पूर्ततेसाठी नागरिक मंत्रालयात येत असतात. त्यामुळे मंत्रालयामध्ये भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. परिणामी, मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणेवर ताण पडतो. मंत्रालयात येणारे नागरिक, येथील अधिकारी व कर्मचारीवृंद…

🤙 8080365706