जिल्ह्यात २९ मार्चपर्यंत मनाई आदेश जारी

 कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून दि. १२ एप्रिल रोजी मतदान व १६ एप्रिल  रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. जिल्ह्यात कायदा…

भगवंत मान पंजाबचे नवे मुख्यमंत्री

चंदीगड :  पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान यांचा आज शपथविधी झाला. मान हे पंजाबचे १७ वे मुख्यमंत्री असून शहीद भगतसिंग यांचे गाव असलेल्या खटकड कलान येथे पंजाबी भाषेत त्यांनी…

अध्यक्षांच्या पत्रानंतर जि. प. सदस्यांचे उपोषण स्थगित

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांच्या कार्यमुक्तीला विरोध दर्शवत जिल्हा परिषदेच्या आवारातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यासमोर उपोषणाचा निर्णय काही सदस्यांनी घेतला होता.…

हिजाबवरील बंदी योग्यच; कर्नाटक उच्च न्यायालयाचा निकाल

बंगळूर : हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा तसेच हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही,. हिजाबवरील बंदी योग्यच असल्याचा निकाल देत, कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबच्या बंदीला आव्हान देणाऱ्या…

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेच्या कामांना मंजुरी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत, जिल्हयातील हागणदारीमुक्त गावे हागणदारीमुक्त अधिक (ODF+) करण्याच्या दृष्टिने पाणी व स्वच्छता विभागामार्फत कामकाज सुरू आहे. जिल्हयातील स्वच्छता सुविधांच्या कामांनी वेग…

घानवडेच्या उपसरपंचपदी साताप्पा चौगले बिनविरोध

बहिरेश्वर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत घानवडेच्या उपसरपंचपदी साताप्पा विठ्ठल चौगले (मांजरवाडी) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच प्रकाश कांबळे होते.    यावेळी नुतन उपसरपंचपदी निवड झालेनंतर चौगले…

बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा : रुपाली चाकणकर

      कोल्हापूर : बालविवाह ही गंभीर समस्या असून अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सरपंच यांना प्रशिक्षण देवून कायद्याअंतर्गत त्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्यांबाबत जाणीवजागृती करावी. बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी पोलीस आणि महिला व बालविकास विभागाने…

कोल्हापूर ‘उत्तर’ची पोटनिवडणूक जाहीर; १२ एप्रिलला मतदान

नवी दिल्ली : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. दि. १२ एप्रिलला मतदान होणार आहे तर १६ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रातील कोल्हापूरसह पश्चिम…

इचलकरंजीत दोन चौकांत सिग्नल सुरू; मुख्याधिकाऱ्यांकडून पाहणी

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी नगरपालिका प्रशासनाकडून सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत कार्यवाही केल्याने इचलकरंजीतील के. एल. मलाबादे चौक आणि डेक्कन चौकांतील सिग्नल यंत्रणा सुरळीत झाली आहे. शिवतीर्थ चौक, राजर्षी शाहू महाराज…

बेरोजगार तरूणांसाठी रोजगार मेळावा घेणार : संजय माळी

इचलकरंजी (प्रतिनिधी) : बेरोजगार तरूणांसाठी रोजगार मेळावा घेऊन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नक्की प्रयत्न करू, असे आश्वासन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय माळी यांनी मनसेच्या…