कोल्हापूर : भादोले( हातकणंगले) येथील अनुराधा ऋषिकेश मदने(20) या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता.17 )सायंकाळी घडली. याप्रकरणी पति ऋषिकेश बाजीराव मदने…
रायगड : परखंदे (ता.खालापूर) येथील एका मुलीने स्वत:च्या आईचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली. प्रियकरासोबत अश्लील चाळे करत असताना आईने पाहिल्यामुळे आरोपी मुलीने प्रियकराच्या मदतीने आपल्या आईचा गळा…
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. हातगाडी लावण्यावरून तरुणाचा खून करण्यात आला. या हल्ल्या मध्ये तरुणाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. कोल्हापूरच्या आराम कॉर्नर जवळ ही घटना घडली…
मुंबई : मुंबईमध्ये आणखीन एक संतापजनक घटना समोर आली आहे. याआधी बदलापूर मधील शाळेत मुलीवर लैंगिक अत्याचारामुळे लोक संतप्त झाले होते. अशा घटना सतत घडत असल्यामुळे प्रशासनाचा लोकांवर धाक आहे…
कोल्हापूर : माजी नगरसेवक आणि उद्योजक असलेल्या व्यक्तीला डिजिटल अरेस्ट केली होती. शिवाय त्यांना धमकावून त्यांच्याकडून ऑनलाइन लाखो रुपये लुटले आहेत. या घटनेमुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. …
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याबाबत अश्लील पोस्ट करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. सनी पारखे आणि जगन्नाथ हाटे अशी अटक केलेल्यांची नावे असून, ठाणे पोलिसांच्या सायबर…
कोल्हापूर : आरडेवाडी (ता.करवीर) येथील महिलेने राहत्या घरी साडीने तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केली. पतीकडून कर्जाचे हप्ते भरण्यासाठी माहेर कडून पैसे आणण्यासाठी तगादा लावून मारहाण केल्याने व दीराकडून प्रॉपर्टीच्या वाटणीवरून…
कोल्हापूर: बहिरेवाडी (ता. पन्हाळा ) येथील प्राध्यापक प्रियांका रणजीत पाटील (वय 31)हिला माहेरून दहा लाख रुपये आणण्यासाठी सतत होणाऱ्या छळास कंटाळून गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. ही घटना मंगळवारी…
बदलापूर: बदलापुरात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बर्थडे पार्टीसाठी गेलेल्या पीडितेवर, मैत्रिणीने गुंगीचे औषध पाजून तिला बेशुद्ध केल्यानंतर तिच्या मित्रांनी तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. …
सांगली : तासगाव तालुक्यातील एका गावातील २५ वर्षीय महिलेवर बलात्कार करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. महिलेला जबरदस्तीने चारचाकी गाडीतून नेऊन मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) व बेळगाव येथे तिच्यावर अत्याचार केला.तसेच…