बनावट कागदपत्रे तयार करून 12 कोटी 18 लाखांची फसवणूक करणाऱ्या ९ जणांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर : इचलकरंजी शहरात बनावट दस्त आणि कागदपत्रे तयार करुन आणि तामीळनाड बँकेतील अधिकार्‍यांच्या संगनमताने मिळकतीवर 12 कोटी 18 लाख रुपयांचा बोजा टाकत फसवणूक केल्याप्रकरणी एका नामांकित वकिलासह 9 जणांवर…

अभिनेता अल्लू अर्जुनला अटक

मुंबई : 4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये साउथ अभिनेता अल्लू अर्जुन च्या ‘पुष्पा टू’ चित्रपटाच्या प्रीमियर वेळी चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला . याप्रकरणी अभिनेता…

स्पर्धा परीक्षेतील अपयशामुळे खोतवाडीच्या युवकाची आत्महत्या

कोल्हापूर: खोतवाडी (ता. हातकणंगले) येथील शुभम अशोक चौगुले (23, रा. शिंदे मळा) या युवकाने स्पर्धा परीक्षेतील अपयशामुळे नैराश्यातून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.     शुभम हा यड्राव येथील एका…

पूर्ववैमनस्यातून दोन गटात दगडफेक

कोल्हापूर : कोल्हापूर येथील महाराणा प्रताप चौकामध्ये पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुफान दगडफेक झाली. यामध्ये दगड डोक्याला लागल्याने दोघेजण जखमी झाले आहेत. अर्ध्या तासाहून अधिक वेळ ही दगडफेक सुरू होती. पोलिसांनी…

सांगली जिल्ह्यातील घानवडच्या माजी उपसरपंचाचा खून

कोल्हापूर: घानवड (ता. खानापूर, जि.सांगली) येथील घानवडच्या माजी उपसरपंचाचा गार्डी ते नेवरी रस्त्यावर गुरुवारी दुपारी गळा चिरून खून केल्याची घटना घडली. बापूराव देवाप्पा चव्हाण (वय 47) असे त्यांचे नाव आहे.…

मांडरेतील चौघांना विषबाधा ; तिघांचा मृत्यू ,एक अत्यवस्थ

कोल्हापूर : मांडरे (ता.करवीर) येथील पाटील कुटुंबातील चौघाना विषबाधा झाली. यामध्ये पांडुरंग पाटील (वय 65) यांचा आठवड्यापूर्वी मृत्यू झाला . त्यानंतर मंगळवारी सायंकाळी दोन भावंडांना आपला जीव गमवावा लागला. तर…

मांडरे गावातील पाटील कुटुंबियापैकी विषबाधा झालेल्या एकाचा मृत्यू,विषबाधा की घातपात पोलीस तपास सुरू

कोल्हापूर: करवीर तालुक्यातील मांडरे या गावांमधील संपूर्ण कुटुंबास विषबाधा झालेल्यांपैकी एकाचा आज मृत्यू झाला .मिळालेल्या माहितीवरून मांडरे या गावांमधील सर्वसामान्य कुटुंबातील पांडुरंग विठ्ठल पाटील वय 65 , कृष्णात पांडुरंग पाटील…

केर्लेतील विद्यार्थी मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापक व अध्यापिका निलंबित

कोल्हापूर: केर्ले (ता. करवीर) येथील जिल्हा परिषदेच्या कुमार विद्यामंदिर शाळेतील सहावीत शिकणाऱ्या स्वरूप दीपक माने( वय १३) राहणार (केर्ले पैकी मानेवाडी) या विद्यार्थ्यांच्या अंगावर शाळेचे लोखंडी गेट पडून त्याच्या डोक्याला…

इचलकरंजी शहरासह ग्रामीण भागामध्ये घरफोडी करणारे आरोपी गजाआड

कुंभोज (विनोद शिंगे) इचलकरंजी शहरासह ग्रामीण भागामध्ये घरफोडीच्या सत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. चोरटे घर फोडून घरातील दागिने रोख रक्कम लंपास करत होते. याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक…

मोटारसायकल चोरट्यास अटक

कोल्हापूर: ( संग्राम पाटील) चोरीतील मोटारसायकल विक्रीसाठी आलेल्या गणेश संभाजी पोवार (वय 25.रा.पडळ,ता.पन्हाळा) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेऊन त्याच्या कडील चोरीतील दोन मोटारसायकलसह गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल अशा एकूण…

🤙 8080365706