मोहोळ – मोहोळ येथील एका कुटुंबातील महिला सात महिन्याच्या लहान मुलाला सोडून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर महिलेने तिच्या सोबत घरातील सोन्याचे दागदागीने व रोख रक्कमही घेऊन गेली…
मुंबई – सैफ”अली खानवरील चाकूहल्ल्याप्रकरणी एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून वांद्रे पोलीस ठाण्यात त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. काही वेळापूर्वी वांद्रे पोलीस ठाण्यात एका आरोपीला आणण्यात आलं…
कोल्हापुर (पांडुरंग फिरिंगे) मुक्तसैनिक वसाहत परिसरातील बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी दीड लाख रुपये रोख रक्कम आणि इतर किमती वस्तू असा सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल लंपास केला. हा प्रकार बुधवारी (दि.…
मुंबई :सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक दावा एक्सवरपोस्ट करत केला आहे. ते म्हणतात , सैफ अली खानवर एकूण सहा वार करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर येत…
मुंबई- बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला झाल्याची खळबळ जनक बातमी समोर येत आहे. सैफ वर सध्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. काल रात्री १० वाजता हा चाकू…
बीड : वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. त्याचा ताबा सीआयडीने मागितला आहे. कराडचा ताबा मिळावा यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यामुळे वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ झाली…
कुंभोज (विनोद शिंगे) गांधीनगर (ता. करवीर) येथे रात्री उशिरा विठ्ठल सुभाष शिंदे (वय २४, मूळ गाव परभणी, सध्या रा. कोयना वसाहत, गांधीनगर) या तरुणाचा तलवार आणि कोयत्याने वार करुन निर्घृण…
कोल्हापूर : कसबा बावडा परिसरात पाच ते सहा इसम अंगावर चादर ओढून संशयास्पदरित्या फिरत असल्याचे फुटेज समाज माध्यमांमध्ये आले होते. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच लाईन…
मुंबई : नववर्षाच्या सुरुवातीलाच मुंबई, नवी मुंबईतील नागरिकांची मोठी फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं. टोरेस ज्वेलरीच्या माध्यमातून महिन्याला जवळपास 44 टक्के परतावा देण्याचं आमिष लोकांना दाखवलं गेलं. यामध्ये जवळपास सव्वा…
कोल्हापूर –राजारामपुरी पोलीस स्टेशनं चे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी 2 किलो अवैध गांजा, तसेच अमली पदार्थ यांना पकडून, एक चांगला संदेश दिला , तरुणाईला साजेल अशे एक चांगले कर्तृत्व…