शिवीगाळ केल्याने रिक्षाचालकाचा दगडाने ठेचून खून, दोघा संशयितांना अटक, उचगावपैकी मणेर मळ्यातील घटना

कोल्हापूर:गांधीनगर, ता.९ः दारु पिऊन शिवीगाळ केल्याने उचगाव (ता. करवीर) येथील मणेर मळ्यात प्रशांत बाबूराव पंडित (वय ३८, रा. यादववाडी, उचगाव) या रिक्षाचालकाचा दगडाने ठेचून खून केल्याबद्दल यश दीपक दोरकर (वय…

गडहिंग्लज तालुक्यात पोलिसांनी केला साडेनऊ किलो गांजा जप्त…

गडहिंग्लज :तालुक्यातील निलजी येथे ऊस आणि गहू पिकात लावण्यात आलेला सुमारे ३ लाख ८० हजार रुपये किमतीचा ९ किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा गडहिंग्लज पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी संशयीत मल्लिकार्जुन…

शिंगणापूर उपसरपंच, तलाठ्याला लाच घेताना अटक

कोल्हापूर: शिंगणापूर परिसरात खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर मालकीची नोंद घालण्यासाठी लाच स्वरूपात ५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारणारा शिंगणापूरचा उपसरपंच दीपक सदाशिव कांबळे (४३) व तलाठी इरफान दिलावर सनदी (४१,…

सराईत चोरट्याकडून तीन मोटारसायकली जप्त कळे पोलिसांची कारवाई

कोल्हापूर : पुनाळ (ता. पन्हाळा) येथील सराईत मोटारसायकल चोरट्यास कळे पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून तीन मोटारसायकली जप्त केल्या. ओंकार निवास पाटील (वय २५, रा. पुनाळ) असे त्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून…

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कायदेशीर कारवाई केली जाईल ; आरोग्यमंत्री आबीटकरांचा इशारा

पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात  गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याच्या गंभीर आरोपानंतर, आता राज्य सरकारने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर…

गांज्या बाळगणाऱ्याची गोकुळ शिरगाव येथे पोलिसांकडून धिंड

कोल्हापूर – गोकुळ शिरगाव एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील कणेरी येथील माधवनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील परिसरात रविवार ९ रोजी दत्तात्रय पांडुरंग माने (वय ४४, रा. व्हन्नुर ता.कागल) याच्याकडे गांजा मिळाला. त्याच्यावर गोकुळ…

इचलकरंजीत धारदार शस्त्राने वार करत पतीकडून पत्नीची हत्या;परिसरात खळबळ

इचलकरंजी – इचलकरंजी शहरात एका पतीने पत्नीची निर्घुण हत्या केली आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही सर्व घटना स्वामी मळा परिसरात घडली आहे. दीपक धावत्रे असे त्या पतीचे…

बुलढाण्यात डॉ पतीकडून पत्नीचा खून !

बुलढाणा – बुलढाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत बुलढाण्यात एका गावातील डॉक्टरच्या घरात दहा दिवसांपुर्वीच दरोड्याची घटना घडली होती. या दरोड्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर…

कोल्हापुरात चंदन चोरी करणारी टोळी गजाआड

कोल्हापूर – कोल्हापुरात चंदन चोरी करणारी आंतरराज्य टोळी गजाआड, कोल्हापूर जिल्हा न्यायालय परिसरातील कृष्णा इमारतीच्या पाठीमागील चंदनाचे झाड तोडून २० हजार रुपयांचे चंदन चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीतील तिघांना पोलिसांनी कर्नाटकमधील रायबाग…

सांगलीत शंभर रुपयांच्या स्क्रीन गार्डसाठी खून !

कोल्हापूर – सांगलीत भरदिवसा शंभर रुपयांचे स्क्रीन गार्ड पन्नास रुपयांना देण्याच्या वादातून तरुणाचा निघृण खून करण्यात आला. सदर घटना सांगली शहरातील बस स्थानकजवळ असलेल्या श्री भैरवनाथ मोबाईल शॉपी या दुकानात…

🤙 8080365706