आ. राहुल आवाडे यांची सांगवडे येथे सदिच्छा भेट

कुंभोज ( विनोद शिंगे) इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात प्रचंड बहुमताने आमदार म्हणून विजय मिळवण्यासाठी सांगवडे येथील किरण कोळी यांनी सांगवडेवाडी येथील जखुबाई देवीस नवस करून साखर घालून समर्पित पाठिंबा दर्शवला होता.…

रक्तदान हे श्रेष्ठ दान -आ.अशोक माने

कुंभोज (विनोद शिंगे) हुपरी (ता.हातकणंगले) येथील 94 ग्रुप च्या वतीने स्वर्गीय आदिनाथ पाटील यांचे स्मरणार्थ रक्तदान शिबीर जिव्हेश्वर भवन येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा उद्घाटन सोहळा हातकणंगले विधानसभा…

आ.यड्रावकर यांची जयसिंगपूर येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थिती

कोल्हापूर : जयसिंगपूर येथील बळवंतराव झेले हायस्कूल येथे स्त्री शिक्षणाच्या पाया रचणाऱ्या देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व स्व.धनपाल झेले यांच्या पुण्यतिीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास आमदार…

आ. अमल महाडिक यांच्या हस्ते कामगार नाट्य महोत्सवाचा शुभारंभ

कोल्हापूर : महाराष्ट्र शासन कामगार विभागाच्या कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित कामगार नाट्य महोत्सवाचा शुभारंभ कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन मध्ये आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल…

आ. राजेंद्र यड्रावकर यांच्या प्रयत्नातून दत्तवाड ग्रामीण रुग्णालयासाठी १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर

कोल्हापूर: दत्तवाड ग्रामीण रुग्णालय इमारतीसाठी १६ कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी मिळाली आहे,जुने रुग्णालय निर्लेखन करण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे,लवकरच निर्लेखनाचे काम सुरू होणार आहे, त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयाचे…

आणि पांडु तात्या घरी परत आले….

कुंभोज  (विनोद शिंगे) पांडू तात्या गेले.. गेले… म्हणून कालवा सुरू झाला. घरातल्या बायकांचा आक्रोश गल्लीभर पसरला. पै पाहुण्यांना निरोप पोहोचवले.आता आता पांडू तात्या गेले ,म्हणजे फक्त बॉडी रुपात राहिले. त्यामुळे…

काँग्रेससाठीचे कै. सर्जेराव शिंदे यांचे योगदान नेहमीच स्मरणात राहिल : आ. सतेज पाटील

कोल्हापूर : काँग्रेसचे शिरोळ तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने काँग्रेसने एक कुशल संघटक आणि कृतीशील कार्यकर्ता गमावला असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी म्हंटल.       शिरोळ…

मस्साजोग सरपंच देशमुख हत्याप्रकरणी सूत्रधारासह संशयित आरोपीना तात्काळ अटक करा, सरपंच परिषदेचे हातकणंगले तहसीलदाराना निवेदन

कुंभोज ( विनोद शिंगे) मस्साजोग (ता. केज जि.बीड) येथील युवक सरपंच संतोष देशमुख यांचे दिनांक ९ डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातील राजकीय गुंडांच्या आश्रयाखाली, समाज कंटकानी अपहरण करून त्यांची क्रूर व…

कृष्णराज महाडिक यांच्या प्रयत्नांमुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ३४ शिवाजी उद्यम नगरला निधी मंजूर

कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ३४ शिवाजी उद्यम नगर अंतर्गत मूलभूत सुविधांच्या विकासासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या प्रयत्नांमुळे महत्त्वपूर्ण निधी मंजूर करण्यात आला आहे.…

भाषा हे अभिव्यक्तीचे साधन : प्राचार्य डॉ. उत्तम पाटील

कोल्हापूर: भाषा हे अभिव्यक्तीचे साधन आहे. विचार,कल्पना,भावना यांना अर्थपूर्ण मूर्तरूप देण्याचे भाषा हे महत्वपूर्ण साधन आहे, असे प्रतिपादन येथील नाइट कॉलेज ऑफ आर्ट्स व कॉमर्सचे प्राचार्य डॉ. उत्तम पाटील यांनी…

🤙 8080365706