गिरीश फोंडे यांच्यावरील कारवाई मागे घेण्याच्या मागणीसाठी कोल्हापूरकर मोर्चाद्वारे एकवटले

कोल्हापूर :महानगरपालिकेकडील सहायक शिक्षक व समाजसेवक गिरीश फोंडे यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागं घ्यावी यासाठी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. जर निलंबन कारवाई रद्द केली नाही तर शिक्षक संपावर जातील असा इशारा…

माजी आमदार महादेवरावजी महाडिक व आमदार विनय कोरे यांची भेट

कुंभोज ( विनोद शिंगे) वारणानगर (जनसंपर्क कार्यालय) येथे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते व माजी आमदार महादेवराव महाडिक (आप्पा) यांनी आज आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.…

संजय घोडावत विद्यापीठातील ओंकार पडळकर यांचे क्रीडा क्षेत्रात लक्षणीय यश

कुंभोज (विनोद शिंगे) संजय घोडावत विद्यापीठाचा विद्यार्थी ओंकार पडळकर याने ऑल इंडिया इंटर-युनिव्हर्सिटी बेस्ट फिजिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकून विद्यापीठाचा गौरव वाढवला आहे. तसेच, त्याने आय एफ बी बी युनिव्हर्सिटी २०२४…

तिळवणीतील रमाई बझार राज्यामध्ये प्रेरणादायी- आ.अशोकराव माने

कुंभोज (विनोद शिंगे) फुले शाहू आंबेडकर दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत कोल्हापूर जिल्हा व पुणे विभागीय स्पर्धतील तिळवणी गावाचा पहिला क्रमांक 2014 साली आला होता .त्या स्पर्धेतील साडे अकरा लाख…

आ. अशोकराव माने यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी चबुतरा बांधणी पायाभरणी सोहळा

कुंभोज ( विनोद शिंगे) पट्टणकोडोली ता.हातकणंगले येथे विश्वरत्न,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा जयंती निमित्त व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी चबुतरा बांधणी पायाभरणी सोहळा…

कै.भा.वा शिंपी गुरुजी आदर्श शिक्षण पुरस्कार वितरण

कुंभोज (विनोद शिंगे) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती व शाखा हातकणंगले यांच्यावतीने गुरुवर्य कै.भा.वा शिंपी गुरुजी आदर्श शिक्षण पुरस्कार आयोजित करण्यात आला होता. या आदर्श शिक्षण पुरस्कार वितरण सोहळा हातकणंगले…

इचलकरंजी येथील पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव व विश्वशांती महायज्ञास आ. राहुल आवाडे यांची उपस्थिती

कोल्हापूर : दक्षिण भारत जैन सभा, दिगंबर जैन बोडिंग, इचलकरंजी येथे आयोजित श्रीमद्देवाधिदेव भगवान १००८ श्री चंद्रप्रभ तीर्थंकर पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव व विश्वशांती महायज्ञ सध्या अत्यंत भक्तिभावाने व पारंपरिक पद्धतीने…

ड्रीपसाठी आवश्यकतेनुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज उपलब्ध करुन दिले जाईल : मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील झुलपेवाडी येथील चिकोत्रा मध्यम प्रकल्पातून सहा गावांसाठी चिकोत्रा समन्यायी पाणी वाटप पथदर्शी प्रकल्पाचा सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास…

आ.विनय कोरे यांच्या शुभलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन

कोल्हापूर : वाठार (ता.हातकणंगले) येथे शुभलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन आ. विनय कोरे व दलितमित्र आमदार डॉ.अशोकराव माने (बापू) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक…

शरद कारखान्याच्या वतीने एआय ऊस पिक परिसंवाद 

कोल्हापूर : महाराष्ट्रात शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा(एआय) वापर झपाट्याने वाढत असून,राज्य सरकार आणि कृषी विज्ञान केंद्र यांचा या दिशेने ठोस पुढाकार आहे.अमेरिकेनंतर भारतात महाराष्ट्र हा पहिला राज्य आहे जिथे एआयच्या आधारे…

🤙 8080365706