कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिकेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये चालू, प्रस्तावित आणि इतर…
