पंचगंगा नदीकाठी असणाऱ्या गांधीनगर, उंचगाव, वळीवडे, गडमुडशिंगी व चिंचवाड या गावातील ओढे, नाले, गटारी प्लॅस्टिक कचऱ्यासह इतर कचऱ्याने तुडुंब भरलेल्या आहेत. त्या साफ करून पंचगंगा प्रदूषण होण्यापासून थांबविण्यासाठीचे निवेदन शिवसेना…
डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वयंचलित कॉर्न पीलरसाठी डिझाइन पेटंट मंजूर झाले आहे. प्रा. डॉ. मनीषा भानुसे यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागातील विद्यार्थ्यांनी हे यंत्र संशोधित केले आहे. महाविद्यालयाला मिळालेले हे…
कोल्हापूर : ड्रायव्हिंग लायसन्सचे खाजगीकरण केल्यामुळे बेरोजगारी वाढून कंत्राटदाराचे उखळ पांढरे होणार आहे, असा आरोप कोल्हापूर जिल्हा बस वाहतूकदार संघटनेच्या वतीने करण्यात आला. या धोरणामुळे सर्व लहान ड्रायव्हिंग स्कूल बंद…
पन्हाळा तालुक्यातील यवलुज येथील कुंपण घालून केलेल्या अतिक्रमणामुळे धनगर गल्लीतील सांडपाणी रस्त्यावर आले आहे, त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास अडथळा येत असल्याने, नागरिकात संताप व्यक्त होत आहे. हे अतिक्रमण त्वरित हटवा…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रदेश उपाध्यक्ष करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांचे 23 मे रोजी निधन झाले. 19 मे रोजी राहत्य घरी बाथरुममध्ये पाय घसरून पडल्यानंतर…
शासकीय पाणीपट्टीत केलेली भरमसाट दरवाढ, जलमापक मीटरच्या केलेल्या सक्तीविरोधात महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन व श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने आज, बुधवारी सकाळी अकरा वाजता पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला जाणार…
राज्य सरकारने विद्यार्थ्यांना भारतीय मूल्यांची ओळख व्हावी यासाठी शालेय अभ्यासक्रमात मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेच्या काही भागाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मनुस्मृतीतील श्लोकांचाही वापर करण्यात येणार आहे. सरकारच्या याच…
डॉ. अजय तावरे हे फक्त रक्ताचे नमुने बदलणे, यापुरते मर्यादित नाहीत. गेल्या दहा वर्षात तावरेंनी काय-काय पाहिलं, मंत्रालयाचा सहाव्या मजल्यावर सत्ता बदलावेळी काय घडलं?, हे सगळं तावरेंकडून समोर येऊ शकतं,…
यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु यावर्षीचे वर्ष हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी वेगळे असणार आहे. कारण या पक्षात आता दोन गट निर्माण झाले आहेत. हा पहिलाच…
पुणे येथे झालेल्या अपघातात बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवत दोन जणांना चिरडले. अल्पवयीन आरोपीच्या वडीलांनी पुरावे नष्ट करण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना पैसे पुरवले. या प्रकरणात ससून हॉस्पिटलमधील वैद्यकीय तपासणी…