सहकारी पाणीपुरवठा संस्थांना सवलतीच्या दरातील वीज पुरवठ्यासाठी महावितरणचे अनुदान पूर्ववत करा:समर्जीतसिह घाटगे

कागल,प्रतिनिधी.सहकारी पाणीपुरवठा संस्थांना प्रति युनिट एक रुपये सोळा पैसे या सवलतीच्या दराप्रमाणे वीज बिले भरण्यासाठी शासनामार्फत महावितरण कंपनीला पूर्ववत अनुदान उपलब्ध करून द्यावे,अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना शाहू…

जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयातील भोंगळ कारभार थांबवावा, अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू : शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव

कोल्हापूर दि.१६ : कोल्हापुरातील भूमी अभिलेख कार्यालय असून अडचण नसून खोळंबा ठरत आहे. या कार्यालयातील कारभारात अनियमितता होत असून, भोंगळ कारभाराच्या अनेक तक्रारी शिवसेनेकडे येत आहेत. या कार्यालयातील प्रमुख अधिकारी…

शंभर कोटी रस्ते कामाची चौकशी करा प्रतिज्ञा उत्तुरे यांची मागणी

कोल्हापूर ः कोल्हापूर शहरात गेले वर्षभर १०० कोटींतून रस्ते केले जात आहेत. त्यापैकी अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचे ठेकेदार कंपनीचे म्हणणे आहे. गेल्या महिन्यापासून पावसाळा सुरू झाला. अद्याप पावसाळा संपायचा…

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा ब्रह्माकुमारी’ सोबत सामंजस्य करार

कोल्हापूर :डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय माउंट अबू, राजस्थान यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारसरणी आणि मूल्याधारित जीवनशैली यांचे संवर्धन करणे हा…

डॉ. डी. वाय. पाटील पॉलीटेक्नीकला टॉप मेरीटच्या विद्यार्थ्यांची पसंती

कोल्हापूर :कसबा बावडा येथील डॉ. डी वाय पाटील पॉलीटेक्नीकला टॉप मेरीटच्या विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे. यंदा 96.20 टक्के गुण मिळविलेल्या सत्यम बाजीराव गायकवाड या विद्यार्थ्याने मेकॅनिकल शाखेला प्रवेश घेतला आहे.…

डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये प्रोस्टेट ग्रंथी आजारावर शिबिर

कोल्हापूर :प्रोस्टेट ग्रंथीची वाढ ही वाढत्या वयोमानानुसार पुरुषांमध्ये आढळणारी आरोग्य समस्या आहे. या समस्येमुळे मुख्यत: लघवी संबंधित त्रास जाणवतात. याबाबत संपूर्ण मार्गदर्शन आणि उपचार शिबिर दर मंगळवारी डी. वाय. पाटील…

आर्किटेक्चर नंतर करिअरच्या अमर्याद संधी – डॉ. ए. के. गुप्ता

कोल्हापूर :आर्किटेक्चर हा सर्वाधिक रोजगार देणारा अभ्यासक्रम आहे. अर्बन प्लॅनिंग, इंटरियर डिझाईन, ग्रीन बिल्डींग, स्मार्ट सिटी आणि रिअल इस्टेट डेव्हलपमेंट अशा विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या अमाप संधी उपलब्ध आहेत, असे…

*डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला ‘क्यूएस आय-गेज’ डायमंड मानांकन

कोल्हापूर :डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने ‘क्यूएस आय-गेज’ (QS I-GAUGE) आंतरराष्ट्रीय मानांकनात डायमंड श्रेणी प्राप्त केली असून देशातील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये स्थान मिळवले आहे. शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता, संशोधन क्षमता आणि जागतिक…

आमदार राजेश क्षीरसागर आणि सौ. वैशाली राजेश क्षीरसागर यांचा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने युवासेनेच्यावतीने सत्कार…*

कोल्हापूर :आज देशभरात व्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमेचा उत्साह दिसून येत आहे. आपल्या जीवनातील दिशादर्शक असणाऱ्या गुरुचा सन्मान करण्यासाठी आणि गुरु बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण उत्साहात साजरा केला जात…

कागल अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे तथा बाळ महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

कागलःप्रतिनिधी :कागल संस्थानचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे तथा बाळ महाराज यांच्या जयंतीनिमित्त बस स्थानकासमोरील पुतळ्यास शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . तर…

🤙 8080365706